Avantika | Celebrating 22 Years | Classics | Ep 8A | Premiere | Zee Marathi | The Kcraft | Qench

The Kcraft
The Kcraft
24.1 هزار بار بازدید - پارسال - या भागाविषयी : स्मिता तळवलकर
या भागाविषयी :
स्मिता तळवलकर ह्यांच्या 'अस्मिता चित्र'ची निर्मिती असलेली २००२ सालची झी मराठी वाहिनीवरील एक अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणजे 'अवंतिका'. एका उच्च शिक्षित आणि कणखर मुलीची गोष्ट सांगणारी ही मालिका प्रेक्षकांच्या मनातील एक सोनेरी पानच जणू... 'क्लासिक्स' सेगमेंटच्या निमित्ताने आम्ही या मालिकेशी संबंधित मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांना गप्पांसाठी आमंत्रित केलं होतं. या मालिकेच्या निर्मिती संबंधातील गमती - जमतींबाबत तर या वेळेला गप्पा झाल्याच पण स्मिता तळवलकर, संजय सूरकर आणि संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांच्या आठवणीने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या. या बहुप्रतिक्षित गप्पांच्या भागाचे आम्ही दोन भाग प्रसारित करीत आहोत. पूर्वार्ध नावाने हा आहे त्यातील पहिला भाग ! हा भाग संपूर्ण पाहा आणि comment section मध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.

अवंतिका मालिकेच्या मूळ शीर्षक गीताविषयी :
मूळ गीतकार : सौमित्र
मूळ संगीतकार : नरेंद्र भिडे
मूळ पार्श्वगायिका : विभावरी आपटे
रिप्राईज व्हर्जन गायिका : नेहा सिन्हा

सहभाग :
मृणाल कुलकर्णी (अभिनेत्री)
सुनिल बर्वे (अभिनेता)
पुर्णिमा तळवलकर (अभिनेत्री)
रोहिणी निनावे (लेखिका)
रसिका देवधर (प्रमुख सह दिग्दर्शक)

सूत्रसंचालक : पुष्कराज जोशी

संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे

प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)

विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर

पार्श्वगायन : नेहा सिन्हा

आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील

आर्ट असिस्टंट : रविंद्र साळवे, लक्ष्मण बट्टलवाड  

छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर

कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्

लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स

रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद

केशभूषा : सुप्रिया तांबे

संकलन : सुमंत वैद्य

गिफ्ट्स : ज्योत्स्ना सहस्त्रबुद्धे , टीम क्वेन्च

ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे, रेवती पोंक्षे

गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर

बेस्ट बॉईज : अलीम, अफझल

लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद

लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ

स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था :
आर्यभवन
न्याहारी बाय सुरेखा
चेतना (फोर्ट)
मासळी (वरळी)
मिनी मालवण (लोअर परळ)
तृप्ती
क्राफ्ट - फूड हॉल
केक बाय अवनी पोंक्षे

लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)

प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
__________________________________

खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.

१. झोका (२००१) - Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft ...

२. उंच माझा झोका - Uncha Maza Zoka | Classics | Ep 14 | ...

३. होणार सून मी ह्या घरची - Honar Sunn Mi Hya Gharchi | Celebrati...

४. अग्निहोत्र - Agnihotra | Celebrating 14 Years | Cl...

५. दिल दोस्ती दुनियादारी - Dil Dosti Duniyadari | Classics | Ep ...

६. श्रीयुत गंगाधर टिपरे - Shriyut Gangadhar Tipre | Celebrating...

७. या सुखांनो या - Ya Sukhano Ya | Tribute to late Vikra...

८. वादळवाट - Vadalvaat | Celebrating 20 Years | Cl...

९. आभाळमाया - Abhalmaya | Celebrating 23 Years | Cl...

१०. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - Julun Yeti Reshimgathi | Classics | E...

___________________________________________________

आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२

#avantika #zeemarathi #oldserial #mrunalkulkarni #mrinalkulkarni #sunilbarve #purnimatalwalkar #sulekhatalwalkar #rohinininawe #rasikadeodhar #thekcraft #qench #subodhbhave #deepalagu #sandeepkulkarni #shreyastalpade #ravindramankani #smitatalwalkar #sanjaysurkar #asmitachitra #adeshbandekar #suchitrabandekar #kishormahabole #anandingle #rahulmehandale #girishoak #sonalikhare #marathiserialstars #serialtitlesong #narendrabhide #vibhawariapte #saumitra #sureshdeshmane #suhasgavte
پارسال در تاریخ 1402/01/11 منتشر شده است.
24,199 بـار بازدید شده
... بیشتر