Shriyut Gangadhar Tipre | Celebrating 22 Years | Classics | Ep 11 | Zee Marathi | The Kcraft | Qench

The Kcraft
The Kcraft
232.9 هزار بار بازدید - پارسال - या भागाविषयी :ज्येष्ठ अभिनेते आणि
या भागाविषयी :
ज्येष्ठ अभिनेते आणि लेखक श्री. दिलीप प्रभावळकर ह्यांच्या 'अनुदिनी' या पुस्तकावर आधारित मालिका 'श्रीयुत गंगाधर टिपरे' म्हणजे क्लासिक्स या बिरुदाशी कायमस्वरूपी जोडली गेलेली एक अविस्मरणीय कलाकृती ! आजही लोक या मालिकेची आठवण काढतात. लॉकडाऊनच्या काळात अनेक प्रेक्षकांनी ही मालिका पुन्हा पाहिली आणि तेवढीच एन्जॉय केली. द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रस्तुत क्लासिक्स सेगमेंटच्या आजच्या भागात आपल्याला भेटायला आले आहेत या मालिकेतील कलाकार दिलीप प्रभावळकर, शुभांगी गोखले, राजन भिसे, रेश्मा नाईक आणि पटकथा लेखक, निर्माता, दिग्दर्शक केदार शिंदे ! या धमाल गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते Comment करून जरूर आम्हाला सांगा. तुम्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत.

शीर्षक गीताच्या रिप्राईज व्हर्जनविषयी :
सदर भागामध्ये वापरण्यात आलेले मालिकेच्या शीर्षक गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केलेली आहे. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे झी मराठी वाहिनी आणि संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायक ह्यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करीत नाही किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेच्या शीर्षक गीताचे हे Reprise Version गायिका नेहा सिन्हा ह्यांनी गायलेले असून त्याचा वापर आम्ही त्यांच्या परवानगीने करीत आहोत. ह्या Reprise Version चा उपयोग आम्ही केवळ मनोरंजन हेतूने टिझरमध्ये करीत आहोत ह्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.


'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेच्या शीर्षक गीताविषयी :
मालिका : श्रीयुत गंगाधर टिपरे (झी मराठी)
मूळ संगीत दिग्दर्शक : अशोक पत्की
Reprise Version गायन : नेहा सिन्हा

सहभाग :
दिलीप प्रभावळकर (लेखक, अभिनेता)
शुभांगी गोखले (अभिनेत्री)
राजन भिसे (अभिनेता)
केदार शिंदे (पटकथा, निर्माता, दिग्दर्शक)
रेश्मा नाईक (अभिनेत्री)

सूत्रसंचालक : प्रसाद भारदे

संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे

प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)

विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर

पार्श्वगायन : नेहा सिन्हा  

आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील

आर्ट असिस्टंट : रविंद्र साळवे, लक्ष्मण बट्टलवाड  

छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर

कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्

लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स

रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद

केशभूषा : सुप्रिया तांबे

संकलन : सुमंत वैद्य

गिफ्ट्स : टीम क्वेन्च

ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे, रेवती पोंक्षे

गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर

बेस्ट बॉईज : अलीम, अफझल

लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद

लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ

स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : टीम द क्राफ्ट आणि क्वेन्च

लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)

प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
_________________________________________

खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.

१. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - Julun Yeti Reshimgathi | Classics | E...

२. झोका (२००१) - Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft ...

३. आभाळमाया - Abhalmaya | Celebrating 23 Years | Cl...

४. प्रपंच - Prapanch | Celebrating 24 Years | Cla...

५. उंच माझा झोका - Uncha Maza Zoka | Classics | Ep 14 | ...

६. या सुखांनो या - Ya Sukhano Ya | Tribute to late Vikra...

७. दिल दोस्ती दुनियादारी - Dil Dosti Duniyadari | Classics | Ep ...

८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - Maziya Priyala Preet Kalena | Zee Mar...

९. अवंतिका (भाग १) - Avantika | Celebrating 22 Years | Cla...

१०. अग्निहोत्र - Agnihotra | Celebrating 14 Years | Cl...

११. वादळवाट - Vadalvaat | Celebrating 20 Years | Cl...
_______________________________________________

आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२

#kedarshinde  #dilipprabhavalkar  #shubhangigokhale  #rajanbhise  #zeemarathi  #tipre #shriyutgangadhartipre #abbatipre #shalakatipre #shiryatipre #shyamalatipre #shekhartipre #reshmanaik #vikaskadam #sakhigokhale #bharatjadhav  #belashinde  #ashokpatki  #ajayatul  #nehasinha  #titlesong #guruthakur  #ankushchaudhari  #muktabarve #oldmarathiserial #marathiserial #marathiserialstars #marathiserialupdate
پارسال در تاریخ 1402/03/19 منتشر شده است.
232,928 بـار بازدید شده
... بیشتر