Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft | E TV Marathi | Sunil Barve | Shweta Shinde | Pratima Kulkarni

The Kcraft
The Kcraft
5.8 هزار بار بازدید - 8 ماه پیش - सदर भागाविषयी : प्रतिमा कुलकर्णी
सदर भागाविषयी :
प्रतिमा कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित एक अजरामर मालिका म्हणजे 'झोका'! प्रपंच मालिकेच्या यशानंतर अल्पावधीतच या मालिकेनेही प्रेक्षकांचं मन जिंकलं. तब्बल २२ वर्षानंतर या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांना आम्ही नुकतंच धमाल गप्पांसाठी #thekcraft च्या मंचावर आमंत्रित केलं होतं.
या गप्पांचा हा संपूर्ण एपिसोड नक्की पाहा आणि Comment Section मध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा.

नवनवीन गप्पांच्या अशाच एपिसोडसाठी पाहात राहा The Kcraft हे YouTube चॅनल !

शीर्षक गीताच्या रिप्राईझ व्हर्जनविषयी :
सदर टिझरमध्ये वापरण्यात आलेले 'झोका' मालिकेच्या शीर्षक गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केली आहे. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे ई टिव्ही मराठी / कलर्स मराठी (व्हायकॉम १८) वाहिनी आणि संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे गीतकार, संगीतकार आणि गायक / गायिका यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करत नाही. किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. 'झोका' मालिकेच्या शीर्षक गीताचे हे रिप्राईज व्हर्जन गायिका नेहा सिन्हा यांनी गायलेले असून त्याचा वापर आम्ही त्यांच्या परवानगीने करीत आहोत. या Reprise Version चा उपयोग आम्ही केवळ मनोरंजन हेतूने टिझरमध्ये करीत आहोत याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

गीत : झोका - २००१ (ई टिव्ही मराठी / कलर्स मराठी / व्हायकॉम १८)
मूळ संगीतकार : महेश नाईक
Reprise Version गायन : नेहा सिन्हा  


सहभाग :
सुनिल बर्वे, अभिनेता
श्वेता शिंदे, अभिनेत्री
प्रतिमा कुलकर्णी, लेखिका - दिग्दर्शिका
विद्याधर पाठारे, निर्माते
सुवर्णा रसिक राणे, कार्यकारी निर्माती
भक्ती मायाळू, संकलक


संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे

सूत्रसंचालक - प्रसाद भारदे

विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे

पार्श्वगायन - नेहा सिन्हा

छायाचित्रण - चिन्मय चव्हाण, हिमांशू नारकर, प्रतिक धनगर

कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस

लाईट्स अँड ग्रिप्स - लाईट ओके

संकलन - सुमंत वैद्य

रंगभूषा - प्रकाश जवळकर

केशभूषा - लिना वर्तक

लोकेशन - स्पेसबार स्टुडिओ, अंधेरी

गिफ्ट्स - ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे

ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, सुमंत वैद्य

ट्रान्सपोर्ट - संजय गुंजाळ, प्रभाकर हांडगे

गॅफर - मकदूम शेख

स्टुडिओ बॉय - डेनियल सबलू

स्पॉट बॉय - मनीष कुमार

सेटिंग बॉय - ललित नारकर

स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था - तोरस्कर केटरर्स आणि केक बाय अवनी पोंक्षे

निर्मिती - द क्राफ्ट , ऑयस्टर इलेक्ट्रॉनिक्स

प्रस्तुती - द क्राफ्ट
______________________________________

खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.

१. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - Julun Yeti Reshimgathi | Classics | E...

२. उंच माझा झोका - Uncha Maza Zoka | Classics | Ep 14 | ...

३. आभाळमाया - Abhalmaya | Celebrating 23 Years | Cl...

४. प्रपंच - Prapanch | Celebrating 24 Years | Cla...

५. दिल दोस्ती दुनियादारी - Dil Dosti Duniyadari | Classics | Ep ...

६. श्रीयुत गंगाधर टिपरे - Shriyut Gangadhar Tipre | Celebrating...

७. या सुखांनो या - Ya Sukhano Ya | Tribute to late Vikra...

८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - Maziya Priyala Preet Kalena | Zee Mar...

९. अवंतिका (भाग १) - Avantika | Celebrating 22 Years | Cla...

१०. अग्निहोत्र - Agnihotra | Celebrating 14 Years | Cl...

११. वादळवाट - Vadalvaat | Celebrating 20 Years | Cl...
___________________________________________________

आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२

#zoka #jhoka #marathiserial #oldmarathiserial #thekcraft #sunilbarve #amrutasubhash #shwetashinde #amitakhopkar #shriranggodbole #etvmarathi #colorsmarathi #colorsmarathiofficial #viacom18 #oldmarathiserialtitlesong #pratimakulkarni #bhaktimayaloo #suvarnarane #vidyadharpathare #irisproductions
8 ماه پیش در تاریخ 1402/09/24 منتشر شده است.
5,817 بـار بازدید شده
... بیشتر