टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही? बनवा वेगळ्या वाटणातील जिभेला चव आणणारी चटपटीत बटाटा रेसिपी | recipe

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
162.4 هزار بار بازدید - 2 سال پیش - टिफिनसाठी वेगळं वाटण बनवुन चटपटीत
टिफिनसाठी वेगळं वाटण बनवुन चटपटीत बटाटा भाजी?जिभेला चव येईल अशी Tiffin Box recipe

साहित्य

वाटण
टोमेटो 2 छोटे
जिरे 1 tsp
आले 1 inch
लसुण 6-7
कढीपत्ता 25-30 पाने

तेल
मोहरी
बारीक चिरलेला कांदा 1 मध्यम
तयार वाटण
हिंग 2 चिमटी
हळद 1/4 tsp
उकडलेल्या बटाटा फोडी 4 मध्यम बटाटे
मीठ
मिरची पाउडर 1 tsp
गरम मसाला पावडर 1/2 tsp
धणे पूड 1 tsp
कोथिंबीर

मुलांच्या टिफिन ला त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर ही हे खास स्पेशल वाटण बनवुन बनवा टिफिन साठी बटाटा भाजी | लहान मुलाना नक्की आवडेल, उन्हाळ्यात जिभेची चव वाढवेल अशी बटाटा भाजी रेसिपी, potato sabji recipe, आलू सब्जी recipe, उकडलेल्या बटाट्याची भाजी, tiffin Recipe, टिफिन साठी भाज्या नक्की बनवुन पहा | त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला तर बनवा ही vegla वाटण घालून बटाटा भाजी |

#टिफिनरेसीपी #वेगळंवाटणवापरूनचटपटीतबटाटाभाजी
#टिफिनभाजी #saritaskitchen #rojachyajevanasatgibhaji
#aalukisabji #tiffinrecipes #saritasrecipes
2 سال پیش در تاریخ 1401/01/22 منتشر شده است.
162,414 بـار بازدید شده
... بیشتر