भाजणीची चकली । खमंग भाजणी व त्यापासून खुसखुशीत चकली सर्व टिप्स सह । Chakli Recipe Marathi । Chakali

Suma's Kitchen
Suma's Kitchen
49.4 هزار بار بازدید - 3 سال پیش - #chakli
#chakli #bhajnichi_chakli #chakli_bhajni #diwali_faral_recipes #diwali_faral

भाजणीची चकली । खमंग भाजणी व त्यापासून खुसखुशीत चकली सर्व टिप्स सह । दिवाळी विशेष । दिवाळी फराळ। Chakli Recipe Marathi । Diwali Faral । Diwali Faral Recipes । Bhajnichi Chakali Recipe Marathi । Tasty and Crispy Chakli Recipe । Suma's Kitchen


खमंग भाजणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य व त्याचे प्रमाण :
• तांदूळ - 1 kg
• मुग दाळ - 200 gm
• हरभरा दाळ - 250 gm
• उडीद दाळ - 100 gm
• पोहे - 100 gm
• साबुदाणा - 150 gm
• धने - 50 gm
• जिरे - 50 gm
• रवा - 100 gm

अशा पद्धतीने योग्य प्रमाण आणि टिप्स लक्षात घेऊन कृती केली तर चकली छान खुसखुशीत होईल तसेच खूप तेलकट होणार नाही आणि मऊ सुद्धा पडणार नाही.
       
माझी रेसिपी आणि टिप्स आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राइब करा.
3 سال پیش در تاریخ 1400/08/04 منتشر شده است.
49,416 بـار بازدید شده
... بیشتر