वरईचा भात (भगर) आणि शेंगदाण्याची खमंग आमटी| उपवास थाळी|Varai Bhat Recipe|Bhagar Recipe|Bhagar|varai|

Pallavi's Corner
Pallavi's Corner
272 بار بازدید - ماه قبل - वरईचा भात (भगर) आणि शेंगदाण्याची
वरईचा भात (भगर) आणि शेंगदाण्याची खमंग आमटी| बनवण्यासाठी लागणारे साहित्य:~



वरईचा भात (भगर) बनवण्यासाठी लागणारे साहित्य:~
1 वाटी वरई (भगर)
1 tbsp मोठा चमचा तेल (पळी )
2 हिरवी मिरची
2 tsp चमचे शेंगदाणा कुठ
1/2 चमचा जिरे
चवीनुसार मिठ
कोथिंबीर


आमटी| बनवण्यासाठी लागणारे साहित्य:~
2 हिरवी मिरची
2 tbsp मोठे चमचे शेंगदाणा कुठ
1/2  वाटी दही
1/2 चमचा जिरे
1 tbsp मोठा चमचा तेल (पळी )
कोथिंबीर
चवीनुसार मिठ
ماه قبل در تاریخ 1403/04/26 منتشر شده است.
272 بـار بازدید شده
... بیشتر