समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, जास्त लोकांचे प्रमाण कसे घ्यायचे? कोणता तांदूळ घ्यावा?

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
923.1 هزار بار بازدید - 3 سال پیش - 10-12 लोकांसाठी मसाले भात, महाराष्ट्राची
10-12 लोकांसाठी मसाले भात, महाराष्ट्राची शान लग्नाच्या पंगतीतला आचारी मसाले भात। तांदूळ किती? कोणता?

घरगुती फूड बिझनेस साठी उपयुक्त रेसीपी / useful for homemade food business

Serves 10-12 (if only rice and sabji in the menu)
Serves 18-20 if ( chapati, puri along with rice in the menu)

10-12 लोकांसाठी - ( जर थाळी मध्ये फक्त भात भाजी असेल तर)
18-20 लोकांसाठी - ( जर थाळी मध्ये भाता शिवाय पोळी / चपाती / पूरी असा सर्व मेनू असेल तर)

Ingredients / साहित्य.
Rice / तांदूळ 1kg & 250gms ( सव्वा किलो)
Onion / कांदा 500gms
Tomato / टोमॅटो 400gms
Potato / बटाटा 400 gms
Brinjal / वांग - 250 gms
Matar / मटर 250gms
Green chillies / हिरव्या मिरच्या 15-20 (50gms)
Curry leaves / कढीपत्ता
Fresh corriander /कोथिंबीर
Oil / तेल 200-250 gms
Mustered seeds / मोहरी 2 tsp
Cumin / जिरे 2 tsp
Bay leaves / तमालपत्र 5-6
Green cardamom / हिरवी वेलची 5-6
Black cardamom / मसाला वेलची 4
Srar anise / चक्र फूल 3
Cinnamon / दालचिनी 4-5
Cloves / लवंगा 10-12
Black pepper / काळी मिरी 10-12
Salt / मीठ 4 tsp ( as req)
Goda masala / गोडा मसाला 1 & 1/2 tsp


#मसालेभात #masalabhat #लग्नाच्यापंगतीतलामसालेभात
#मसालाभातरेसीपी #आचारीपद्धतीचामसालेभात
#लग्नाच्यापंगतीमसालेभात
#masalepulao
#bhat #pulavrice
#vegetablepulav
#vegpulao
#मसालेभातरेसीपीमराठीमध्ये
#10ते12लोकांसाठीमसालेभात
#partymenu
#partyorders
#पार्टीसाठीमसालेभात # #समारंभासाठीमसालेभात
#पंगतीचामसालेभात
#masalebhatrecipeinmarathi

**Recipe By Saritas Kitchen**
3 سال پیش در تاریخ 1400/03/24 منتشر شده است.
923,140 بـار بازدید شده
... بیشتر