वरई भात करताना या 2 चुका टाळा | मऊ मोकळा भगरीचा भात व खमंग शेंगदाणा आमटी उपवास थाळी Mini Upvas Thali

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
82 هزار بار بازدید - 9 ماه پیش - सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध,
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

वरई भात करताना या 2 चुका टाळा | मऊ मोकळा भगरीचा भात व खमंग शेंगदाणा आमटी उपवास थाळी Mini Upvas Thali
नवरात्री विशेष ५
वरई भात आमटी  - २ ते ३ लोकांसाठी  

वरईचा भात आमटी | नवरात्री स्पेशल फराळी रेसिपी | महाराष्ट्रयीन रेसिपी | पारंपरिक वरई भात आमटी रेसिपी | मोकळा सुटसुटीत टपोरा वरई भात | चविष्ट व झणझणीत शेंगदाणा आमटी | सोपी व झटपट वरई भात आमटी रेसिपी | उपवासासाठी खास पदार्थ | Varai Bhat Amti | Navratri Special Farali Recipe | Maharashtrian Recipe |

साहित्य | Ingredients

For Varai Rice/Bhagar Recipe Serves 2-3 / वरई भात रेसिपी
• वरई १ वाटी | Varai 1 cup
• गरम पाणी २ वाटी | Hot Water 2 cup
• सैंधव मीठ १/२ चमचा | Himalayan Pink Salt ½  tsp
• शेंगदाणा तेल/तूप १ चमचा | Groundnut Oil/ Ghee 1 tsp
• जिरे १/२ चमचा | Cumin ½ tsp

उपवासाची आमटी / शेंगदाण्याची आमटी - ३ ते ४ लोकांसाठी (उपवासाची आमटी रेसिपी )
Upvasachi Aamti Recipe

• दाण्याचा कूट १/२ कप | Peanut Powder ½ cup
• हिरवी मिरची २ ते ३ | Green Chilly 2 to 3
• ओला नारळ चव २ चमचे | Desiccated Coconut 2 tsp
• पाणी | Salt
• तूप/शेंगदाणा तेल २ ते ३ चमचे | Ghee/Groundnut Oil 2 to 3 tsp  
• जिरे १ चमचा | Cumin 1 tsp
• सैंधव मीठ | Himalayan Pink Salt
• उकडलेला बटाटा २ मध्यम | Boiled Potato 2 medium


Other Recipes

उपवासाचे थालीपीठ वातड होते?अशी बनवा भाजणी व वापरा या 2 टिप्स / Upvas Bhajni Thalipith saritaskitchen उपवासाचे थालीपीठ वातड होते?अशी बनवा भ...

तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाचे मालपुए, न भिजवता कुरकुरीत साबुदाणा भजी, दही चटणी Upvas Thali तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाच...

45 मिनिटांत महाशिवरात्री उपवास थाळी | फ्रेंच फ्राइज, गोड पुऱ्या, साबुदाणा खिचडी Mahashivratri Thali 45 मिनिटांत महाशिवरात्री उपवास थाळी |...

मोकळा सुटसुटीत वरई भात व चटकदार उपवासाची शेंगदाणा आमटी माझ्या खास पद्धतीने व टिप्ससहित नवरात्री थाळ मोकळा सुटसुटीत वरई भात व चटकदार उपवास...

साबुदाणा भिजवण्याची वेगळी पद्धत वापरून बनवा मऊ, मोकळी उपवासाची साबुदाणा खिचडी/नवरात्री खास शाबूखिचडी साबुदाणा भिजवण्याची वेगळी पद्धत वापरू...

#वरईभातरेसिपी #वरईभात #भगर #शेंगदाण्याचीआमटी #उपवासआमटी #वरईभातआमटीसरिता #VaraiBhatRecipe #VaraiBhat #Bhagar #ShengdanaAmti #UpvasAmti #VaraiBhatAmtiSarita



Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
@saritashomenvlog
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]
9 ماه پیش در تاریخ 1402/07/27 منتشر شده است.
82,060 بـار بازدید شده
... بیشتر