Mayong Myth And Reality : जादूटोण्यासाठी प्रसिद्ध मायांग गावात खरंच Black Magic चे प्रकार घडतात का ?

BolBhidu
BolBhidu
154.5 هزار بار بازدید - 8 ماه پیش - #BolBhidu
#BolBhidu #Mayang  #blackmagic

आत्ता आपल्याला गुवाहाटी काय नवीन राहिलेलं नाही. याच गुवाहाटीपासनं 40 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं गावं आहे मायोंग. ब्रह्मपुत्रा नदीच्या शेजारी वसलेलं, सगळीकडं एकप्रकारची उदासी असलेलं गाव म्हणजे हे मायोंग गाव. म्हणत्यात की बंगाली जादूची सुरवात इथच झाली. त्याचा रेफरन्स पार महाभारताच्या काळापासून दिला जातोय. म्हणजे कसं तर घटोत्कच हुता न भिमाचा पोरगा तो मायावी राक्षस होता. खरतर असही म्हणत्यात की हा घटोत्कच मायोंगचा राजा होता. त्यानंतरची एक गोष्ट अशीही सांगत्यात की औरंगजेबानं या गावाची महती ऐकून हे गाव आपल्या ताब्यात घ्यायचं ठरवलं. त्यानं आपलं एक लाखाचं सैन्य गावावर पाठवलं, त्यातला सैनिक सोडा साधा एक घोडा देखील परतला नाही. ना त्यांच्या बॉड्या आल्या ना ते सैन्य परत कुठं दिसलं. लाखाभराचं ते सैन्य गेलं कुठं? कसं गेलं कुणालाच माहिती नाही. तर म्हणे इथल्या घरा घरात काळी जादू होते. माणसाला बकरी करणं इथला खास खेळ. या मायोंग गावाबद्दल आणि या व्हिडीओतून सविस्तर जाणून घेवूयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : Facebook: ​BolBhiduCOM
➡️ Twitter : Twitter: bolbhidu
➡️ Instagram : Instagram: bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
8 ماه پیش در تاریخ 1402/08/29 منتشر شده است.
154,517 بـار بازدید شده
... بیشتر