Manda Patankar चा खून का झालेला ? मुंबई लोकलमध्ये खरंच मंदा पाटणकरचं आवाज येतो की ही अफवा ? #Horror

BolBhidu
BolBhidu
903.9 هزار بار بازدید - 9 ماه پیش - #BolBhidu
#BolBhidu #MandapatankarStory #MandaPatankarCase

मंदा पाटणकर, तसं एक सर्वसामान्य नाव. कुणीही चटकन विसरावं असं, पण तुम्ही एखाद्या अस्सल मुंबईकराला मंदा पाटणकरबद्दल विचारलं, तर त्याला अंधुक अंधुक काहीतरी आठवेल, तो बुद्धीला ताण देईल, मग त्याच्या डोळ्यांसमोर एक फ्लॅशबॅक सुरु होईल, आवाज करत सुसाट जाणारी लोकल, त्यात शांतपणे बसलेली लोकं, कुणी खिडकीत बघतंय, कुणी गप्पा मारतंय आणि अशातच कानावर पडणारा किंचाळण्याचा आवाज.

बरं या फ्लॅशबॅकमध्ये जाणाऱ्या लोकांनी ही घटना अनुभवलेलीही नसते, पण त्यांना कुणीतरी याबद्दल सांगितलेलं असतं, त्यांनी कधीतरी कुणाच्या तरी तोंडून... मंदा पाटणकर हे नाव ऐकलेलं असतं…पण ही मंदा पाटणकर नक्की कोण होती ? तिचा खून का झालेला ?तीच खरंच भूत होत का ? पाहूया या व्हिडिओतून…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : Facebook: ​BolBhiduCOM
➡️ Twitter : Twitter: bolbhidu
➡️ Instagram : Instagram: bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
9 ماه پیش در تاریخ 1402/09/18 منتشر شده است.
903,934 بـار بازدید شده
... بیشتر