Ashok Patki Interview | Mini Concert | @thekcraft Exclusive | ​⁠Qench Studioz

The Kcraft
The Kcraft
4.3 هزار بار بازدید - 2 سال پیش - या भागाविषयी : ज्येष्ठ संगीतकार
या भागाविषयी :
ज्येष्ठ संगीतकार श्री. अशोक पत्की ह्यांनी आपल्या ५० वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या सांगीतिक प्रवासात एकीकडे कधी श्रोत्यांना आपल्या संगीतातून न्हाऊन काढलं तर दुसरीकडे कुठे अनेक नवोदित गायकांना किंवा गायिकांना संधी देऊन त्यांच्याही यशस्वी कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. अशा अशोक काकांना नव्या वर्षाच्या निमित्ताने मुलाखतीसाठी आम्ही नुकतेच आमंत्रित केले होते आणि त्यांच्याबरोबर धमाल गप्पासुद्धा मारल्या.
या मुलाखतीच्या सोहळ्याला आपल्या उत्कृष्ठ गायनातून साज चढवला तो गायिका सई आपटे - दास्ताने आणि मालविका दीक्षित ह्यांनी... तर त्यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर आणि सिंथेसायजरवर विनय चेऊलकर यांनी उत्तम साथसंगत केली होती. प्रख्यात गायक - संगीतकार स्वप्नील बांदोडकर ह्याने ही आमच्या विनंतीला मान देत सदर मुलाखती दरम्यान आपली विशेष उपस्थिती नोंदवली.
या शब्द - सुरांनी न्हाऊन निघालेल्या मुलाखतीचा विशेष भाग आम्ही आपल्या भेटीस आणला आहे. हा एपिसोड नक्की पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया #CommentSection मध्ये जरूर नोंदवा.  

निवेदन - प्रस्तुत मुलाखतीच्या कार्यक्रमात सादर झालेली गीते ही संगीतकार अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केलेली असून सदर गीतांवर आम्ही मुलाखतीचे आयोजक म्हणून कुठलाही दावा करू इच्छित नाही. सदर गीतांचे हक्क हे संबंधित निर्मिती संस्था, संगीतकार, गीतकार, पार्श्वगायक ह्यांच्याकडे अबाधित असतील. आम्ही सदर गीतांचा वापर हा मुलाखतीच्या या कार्यक्रमात केवळ रंगत आणण्यासाठी केलेला आहे याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.

सदर मुलाखती दरम्यान सादर झालेल्या गीते खालीलप्रमाणे -

१)  गीत - सूर जन सो मिला (टाईम्स म्युजिक)
चित्रपट - सावली (मराठी)
मूळ पार्श्वगायन - आरती नायक, जानकी अय्यर
मूळ संगीतकार - अशोक पत्की
मूळ गीतकार - श्रीधर कामत

२) गीत - केतकीच्या बनी (सा रे गा मा इंडीया लिमिटेड)
मूळ पार्श्वगायन - सुमन कल्याणपूर
मूळ संगीतकार - अशोक पत्की
मूळ गीतकार - अशोक परांजपे

३) गीत - दिस चार झाले मन (सागरिका म्युजिक)
चित्रपट - आईशप्पथ...!
मूळ पार्श्वगायन - साधना सरगम
मूळ संगीतकार -  अशोक पत्की
मूळ गीतकार -  सौमित्र

४) गीत - सुख म्हणजे नक्की काय असतं? ( ब्रँड पिकल / एव्हरेस्ट मराठी)
नाटक - एका लग्नाची गोष्ट / चित्रपट - मुंबई पुणे मुंबई २
मूळ पार्श्वगायन - प्रशांत दामले
मूळ संगीतकार -  अशोक पत्की
मूळ गीतकार -  श्रीरंग गोडबोले

५) गीत - अधुरी एक कहाणी (झी मराठी)
मालिका - अधुरी एक कहाणी
मूळ पार्श्वगायन - देवकी पंडीत
मूळ संगीतकार -  अशोक पत्की
मूळ गीतकार -  मंगेश पाडगांवकर

६) गीत - या सुखांनो या (झी मराठी)
मालिका - या सुखांनो या
मूळ पार्श्वगायन - साधना सरगम
मूळ संगीतकार -  अशोक पत्की
मूळ गीतकार -  मंगेश कुळकर्णी

७) गीत - पूरब से सूर्य उगा  (राष्ट्रीय साक्षरता मिशन - जिंगल - दूरदर्शन)
मूळ पार्श्वगायन - कविता कृष्णमूर्ती  
मूळ संगीतकार -  अशोक पत्की
मूळ गीतकार -  पियुष पांडे

८) गीत - राधा ही बावरी (सागरिका म्युजिक - मराठी)
मूळ पार्श्वगायन - स्वप्नील बांदोडकर
मूळ संगीतकार -  अशोक पत्की
मूळ गीतकार -  अशोक पत्की

९) गीत - मिले सूर मेरा तुम्हारा (युट्युब क्रेडिट - Ramya Beher)
मूळ पार्श्वगायन - पंडित भीमसेन जोशी, एम. बालमुरलीकृष्ण, लता मंगेशकर, कविता कृष्णमूर्ती, सुचित्रा मित्र व सहकारी  
मूळ संगीतकार -  अशोक पत्की, लुईस बॅंक्स
मूळ गीतकार -  पियुष पांडे

_____________________________

सहभाग :
अशोक पत्की, ज्येष्ठ संगीतकार
विशेष उपस्थिती : स्वप्नील बांदोडकर (प्रख्यात गायक - संगीतकार)
गायन : सई आपटे-दास्ताने आणि मालविका दीक्षित
साथसंगत : तबला - रामकृष्ण करंबेळकर, सिंथेसायजर - विनय चेऊलकर

सूत्रसंचालक : प्रसाद भारदे

संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे

प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)

विशेष आभार : स्वप्नील बांदोडकर, सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर

आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील

आर्ट असिस्टंट : रवी टेहेरे

छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, प्रतिक धनगर

कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्

लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स

रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद, अमित धुर्ये  

केशभूषा : लीना वर्तक

संकलन : सुमंत वैद्य

ध्वनी मिश्रण : फेदर टच स्टुडिओ

ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे

गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर

बेस्ट बॉईज : अलीम, अफझल

लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद

लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ

स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था :
आर्य भवन
फूड हॉल  
थिओब्रोमा

लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)

प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
_________________

खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.

१. झोका (२००१) - Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft ...

२. उंच माझा झोका - Uncha Maza Zoka | Classics | Ep 14 | ...

३. आभाळमाया - Abhalmaya | Celebrating 23 Years | Cl...

४. प्रपंच - Prapanch | Celebrating 24 Years | Cla...

_______________

आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२

#ashokpatki #swapnilbandodkar #devakipandit #sadhanasargam #latamangeshkar #bhimsenjoshi #aartiankalikar #zeemarathi #marathiserial #marathinatak #marathifilm #jinggle #radhahibawari #milesurmeratumhara #ketakichyabani #dischaarzaleman #yasukhanoya #adhuriekkahani #purabsesuryauga #musicdirector #musiccomposer #sureshwadkar #kavitakrishnamurti #music #mumbai #pune #nashik #nagpur
2 سال پیش در تاریخ 1401/10/16 منتشر شده است.
4,321 بـار بازدید شده
... بیشتر