Balgandharva | Celebrating 12 Years | Classics | Ep 20 | Subodh B | ABH Developers | The Kcraft

The Kcraft
The Kcraft
16.7 هزار بار بازدید - 4 ماه پیش - सदर भागाविषयी : १२ वर्षांपूर्वी
सदर भागाविषयी :
१२ वर्षांपूर्वी 'बालगंधर्व' चित्रपटाच्या रूपात मराठी चित्रपटसृष्टीला एक सुरेल स्वप्न स्वप्न पडलं होतं. आज याच चित्रपटातील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांना आम्ही एकाच मंचावर घेऊन आलो आहोत धमाल गप्पा मारायला! ए.बी.एच. डेव्हलपर्स आणि द क्राफ्ट प्रस्तुत क्लासिक्स या सेगमेंटच्या नव्या भागात बालगंधर्व चित्रपटाच्या आठवणी काढत सुरेल गप्पा तर रंगल्याच पण सोबतच निर्माते आणि कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आठवणीने हाच गप्पांचा मंच भावुकही झाला. या गप्पांचा संपूर्ण एपिसोड आज प्रेक्षकांपुढे आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हा संपूर्ण एपिसोड पाहून तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला comment करून नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा राहील.

सहभाग :
सुबोध भावे, अभिनेता
अभिजीत केळकर, अभिनेता
रवी जाधव, दिग्दर्शक
अभिराम भडकमकर, लेखक
सोनिया परचुरे, नृत्य दिग्दर्शिका
कौशल इनामदार, संगीत दिग्दर्शक
_________________________________________________

गीताच्या #RepriseVersion विषयी :
बालगंधर्व चित्रपटातील 'नमन नटवरा' या गीताच्या Reprise version ची निर्मिती आम्ही केवळ मनोरंजनाच्या हेतूने केलेली आहे. यामध्ये निर्मात्यांच्या स्वामित्व हक्कावर गदा आणण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही. मूळ शीर्षक गीताचे हक्क हे मूळ गीतकार, संगीतकार, गायक - गायिका आणि निर्माते यांच्याकडेच अबाधित असतील. त्यांचा येथे उल्लेख करून आम्ही उचित सन्मान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे याची नोंद घ्यावी.

चित्रपट : बालगंधर्व
मूळ नाटक : संगीत मानापमान
मूळ गीतकार : कृ. प. खाडिलकर आणि ग. दि. माडगुळकर  
मूळ संगीतकार : गोविंदराव टेंबे / कौशल इनामदार
मूळ पार्श्वगायक : पं. राम मराठे, प्रसाद सावकार, भालचंद्र पेंढारकर, समूहगान
संगीत साहाय्य : आदित्य ओक
संगीत संयोजन : समीर चिपळूणकर
रिप्राईज व्हर्जन गायिका : नेहा सिन्हा
_______________________________________

आमचे मुख्य प्रायोजक ए. बी. एच. डेव्हलपर्स, नाशिक यांच्याविषयी आणि त्यांच्या प्रोजेक्ट्सविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील वेबसाईटला अवश्य भेट द्या.
https://www.abhdevelopers.com/
_________________________________________

खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.

१.  दामिनी (मालिका) - Damini (Reunion) | Celebrating 27 Yea...

२. एका लग्नाची दुसरी गोष्ट (भाग १) - Eka Lagnachi Dusri Goshta | Classics ...

३. आभाळमाया - Abhalmaya | Celebrating 23 Years | Cl...

४. प्रपंच -  Prapanch | Celebrating 24 Years | Cla...

५. दिल दोस्ती दुनियादारी -  Dil Dosti Duniyadari | Classics | Ep ...

६. श्रीयुत गंगाधर टिपरे -  Shriyut Gangadhar Tipre | Celebrating...

७. या सुखांनो या -  Ya Sukhano Ya | Tribute to late Vikra...

८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - Maziya Priyala Preet Kalena | Zee Mar...

९. अवंतिका (भाग १) -  Avantika | Celebrating 22 Years | Cla...

१०. अग्निहोत्र - Agnihotra | Celebrating 14 Years | Cl...

११. वादळवाट -  Vadalvaat | Celebrating 20 Years | Cl...

१२. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - Julun Yeti Reshimgathi | Classics | E...

१३. उंच माझा झोका - Uncha Maza Zoka | Classics | Ep 14 | ...

१४. माहेरची साडी (चित्रपट) - Maherchi Saadi | Celebrating 31 Years...

१५. का रे दुरावा (भाग १) - Ka Re Durava | Classics | Ep 17 | Par...

१६. झोका (२००१) - Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft ...

१७. श्वास (चित्रपट) - Shwas | Celebrating 18 Years | Classi...

१८. होणार सून मी ह्या घरची - Honar Sunn Mi Hya Gharchi | Celebrati...

१९. हरिश्चंद्राची फॅक्टरी (चित्रपट) - Harishchandrachi Factory | Celebratin...
_________________________________


सूत्रसंचालक : प्रसाद भारदे

संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन - अमोघ पोंक्षे

विशेष आभार - ABH Developers, Nashik

विशेष आभार - डिपार्टमेंट ऑफ मिडीया अँड कम्युनिकेशन स्टडीज (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

विशेष आभार - सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर, अवधूत हेंबाडे

पार्श्वगायन - नेहा सिन्हा

ग्राफिक्स : कोकोनट क्रिएटिव्ह - रश्मी पाठक, दिव्यांशू चौकसे, सुदर्शन खरात

छायाचित्रण - राहुल चव्हाण, हिमांशू नारकर, प्रतिक धनगर

कॅमेरा आणि साहित्य - एच. एस. मिडीया अँड फिल्मस

लाईट्स अँड ग्रिप्स - लाईट ओके

गॅफर - मकदूम शेख

संकलन - सुमंत वैद्य

रंगभूषा - प्रकाश जवळकर

केशभूषा - सुप्रिया तांबे

लोकेशन - स्पेसबार स्टुडिओ, अंधेरी

गिफ्ट्स - ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे

ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर - अवनी पोंक्षे, अनिरुद्ध पोंक्षे, सुमंत वैद्य

ट्रान्सपोर्ट - संजय गुंजाळ, प्रभाकर हांडगे

स्टुडिओ बॉय - डेनियल सबलू

स्पॉट बॉय - मनीष कुमार

सेटिंग बॉय - अरविंद चावडेकर, विकास थोरात

स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था - आर. आर. केटरर्स

निर्मिती - प्रस्तुती : ए. बी. एच. डेव्हलपर्स, नाशिक आणि द क्राफ्ट

_____________________________________

आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२

#abhdevelopers #thekcraft #balgandharva #musicaldrama #oldmarathimovie #subodhbhave #nitindesai #ndstudio #classics #classicalsongs #bhartiyasangeet #ravijadhav #suhasjoshi #vibhawarideshpande #avinashnarkar #abhijeetkelkar #siddharthchandekar #vikramgaikwad #neetalulla #kaushalinamdar #anandbhate #nationalawardwinner #nationalawardee #oldmarathifilm
4 ماه پیش در تاریخ 1403/04/01 منتشر شده است.
16,788 بـار بازدید شده
... بیشتر