हा एक सिक्रेट पदार्थ घालून आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा-बटाटा भजी | Crispy Aloo-Onion Pakoda

आपली आजी
आपली आजी
94.2 هزار بار بازدید - 12 ماه پیش - #OnionPakoda
#OnionPakoda #Aloopakoda #खेकडाभजी
#Streetfood #आपली_आजी

साहित्य -
1 वाटी कांदा
1 वाटी बटाटा
1/2 वाटी बेसन पीठ
2 चमचे तांदूळ पीठ
1 चमचा लसूण-हिरवी मिरची पेस्ट
1 चमचा लाल मिरची पॉवडर
1/4 चमचा हळद
1 चमचा ओवा
1/2 चमचा जिरे
चवीप्रमाणे मीठ
1 चमचा चाट मसाला
कोथिंबीर
2 चमचे पाणी
तळण्यासाठी तेल
12 ماه پیش در تاریخ 1402/04/11 منتشر شده است.
94,270 بـار بازدید شده
... بیشتر