ही एक सीक्रेट गोष्ट घालून बनवा ताकाची कढी आणि फास्ट गॅस करून कितीही वेळ उखळा तरीही ती फाटणार नाही|

Kokan swad
Kokan swad
28.7 هزار بار بازدید - پارسال - नमस्कार या व्हिडिओमध्ये मी ताकाची
नमस्कार या व्हिडिओमध्ये मी ताकाची कढी कशी बनवायची ती ही न फटका एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवले आहे. ही एक सीक्रेट गोष्ट घालून बनवा ताकाची कढी आणि फास्ट गॅस करून कितीही वेळ उखळा तरीही ती फाटणार नाही| आता सगळ्यांसाठी ताकाची कढी बनवणे झालं आहे सोप्प तरी सर्वांनी ती करून बघा.


साहित्य
एक मोठी वाटी दही
दोन वाट्या पाणी
अडीच चमचे बेसन
दोन चमचे तेल
एक चमचा मोहरी
हिंग पाव चमचा
अर्धा चमचा आल्याचा कीस
पाच-सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेत
मीठ चवीनुसार
कढीपत्त्याची पाने
कोथिंबीर
हळद


घट्ट दही कसे बनवायचे त्याची व्हिडिओ लिंक👇

पनीर सारखे दिसणारे आणि कापता येणारे घ...

#kokanswad       #नेहा       #marathirecipe #dahirecipe        #kokan       #takachikadhi
پارسال در تاریخ 1402/01/04 منتشر شده است.
28,756 بـار بازدید شده
... بیشتر