कढी करताना फूटते? मिळून येत नाही? या 2 टिप्स वापरून बनवा दाटसर खमंग पारंपरिक ताकाची कढी KadhiRecipe

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
226.6 هزار بار بازدید - پارسال - *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

आपली संपूर्ण कोल्ड प्रेस ऑइल ची रेंज व ईतर प्रॉडक्ट्स Amazon वर देखील उपलब्ध आहे!!

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

कढी करताना फूटते? मिळून येत नाही? या 2 टिप्स वापरून बनवा दाटसर  खमंग पारंपरिक ताकाची कढी KadhiRecipe
ताकाची कढी | खमंग ताकाची कढी | Takachi Kadhi | Kadhi Recipe Marathi
बऱ्याच वेळा आपण दह्याची कढी किंवा ताकाची कढी करतो, पण ती बहुधा फुटते किंवा दही रवाळ होते, एकसंध होते. कढी करायला खूप सोपी पण नीट नाही केली, योग्य ती काळजी नाही घेतली तर मात्र ती फुटते आणि एकसंध न राहता दही एकीकडे आणि पाणी एकीकडे होते. आज इथे मी अगदी छोट्या छोट्या टिप्स सहित ताकाची कढी कशी बनवायची, ती फुटू नये म्हणून काय कारावे या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. खमंग कढी भातासोबत, कढी भजी, नुसती प्यायला सुद्धा छान लागते.
ताकाची कढी बनव्यासाठी लागणारे साहित्य | Ingredients needed to Make kadhi / maharashtrian kadhi
दह्याचे मिश्रण बनवण्यासाठी लागणारे साहित्य | To Make Curd Mixture
• दही (किंचीत आंबट) पाऊण वाटी | Curd 3/4 Cup
• बेसन २ चमचे | Besan 2 tbsp
• साखर १ चमचा | Sugar 1 tsp
• हळद १/४ चमचा | Turmeric 1/4 tsp
कढी फोडणी घाल्यण्यासाठी लागणारे साहित्य -
• साजूक तूप / तेल २ चमचे | Ghee or oil 2 tsp
• मोहरी १/२ चमचा | Mustard seeds 1/2 tsp
• जिरे २ चिमटी | Cumin Seeds 2 pinch
• हिरवी मिरची बारीक चिरून २ | Chopped Green Chilly 2
• कढीपत्ता ७-८ | Curry leaves 7-8
• लसूण ठेचून ४-५ पाकळ्या | Garlic Cloves crushed 5-6
• हिंग १/४ चमचा | Asafoetida 1/4 tsp
• तयार दह्याचे मिश्रण | Ready Curd Mixture
• पाणी गरजेनुसार | Water as required
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Chopped Fresh Coriander some

Method -
• To Make Curd mixture, take curd into a mixing bowl
• Add Besan into the curd, turmeric and sugar and before adding water whisk to break lumps.
• Once you get lumps free batter, add water and whisk again.
• Now heat up some ghee into kadhai, add mustard seeds let then crackle then add cumin seeds, crushed garlic, green chilies and saute on low heat for a minute. Then add curry leaves, some fresh coriander ,hing and mix and add curd batter to it.
• mix well, turn the heat to high and bring it boil. Once kadhi is boiling turn the heat to low boil the kadhi for 4-5 minutes, stir occasionally.
• after 4-5 minutes you can see thick, khamang takachi kadhi is ready. Add salt and fresh coriander to it boil for just 15 seconds and turn off the heat
• delecious takachi / dahyachi kadhi is ready to serve.
• serve hot with rice, pakoda, or you can just have as an side dish to any special veg thali.  

Other Recipes -
उन्हाळ्यात जेवणाच्या ताटाची शोभा वाढवणारे कोशिंबिरीचे 4 प्रकार | चटपटीत तोंडी लावण 4 Types Koshimbir उन्हाळ्यात जेवणाच्या ताटाची शोभा वाढव...

चाट चटणीचे 2 प्रकार आणि बाजारसारखी ओली भेळ । चिंच खजूर चटणी व हिरवी चाट चटणी 2Types Chat chutney चाट चटणीचे 2 प्रकार आणि बाजारसारखी ओल...

मराठमोळ्या लग्न पंगतीतीला थंडगार मठठा आणि काकडीची कोशिंबीर | 100 टक्के तशीच चव Mattha & Koshimbir मराठमोळ्या लग्न पंगतीतीला थंडगार मठठा...

रोज रोज भाजीला काय करायचं? डब्यासाठी ४ दिवसांच्या ४ भाज्या | 100% डबा संपणार 4 Days 4 Tiffin Recipes रोज रोज भाजीला काय करायचं? डब्यासाठी ...

लग्नाच्या पंगतीत भाव खाऊन जाणारे मराठमोळे स्नॅक्स खुसखुशीत बटाटावडा - चटणी | Batata Vada pav Chutney लग्नाच्या पंगतीत भाव खाऊन जाणारे मराठ...

1/2 मिनिटांत लिंबू सरबत | प्रत्येक वेळी तीच चव, 3 महिने टिकणारे सरबत Sarbat Premix | Lemon Squash 1/2 मिनिटांत लिंबू सरबत | प्रत्येक वे...

लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लावावे? कसे साठवावे? सविस्तर कृती| रवाळ तुपासाठी 2 टिप्स Sajuk Tup लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लाव...

१०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे आणि उपवासाची चटणी महाशिवरात्री विशेष | CrispySabudana vada १०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा...

स्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masala स्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिक...

खमंग ताकाची कढी, कढी रेसिपी मराठी, कढी खिचडी, पारंपरिक कढी रेसिपी, महाराष्ट्रीयन कढी, सरिताज किचन मराठी, कढी रेसिपी मराठी सरिता, दह्याची कढी, टिप्स सहित कढी, किचन टिप्स, महत्वाच्या किचन टिप्स, takachi kadhi, kadhi recipe marathi, kadhi recipe saritas kitchen,

#ताकाचीकढी #खमंगकढी #कढीभात #उन्हाळाविशेषकढी #पोटालाथंडावादेणारीकढी #उन्हाळास्पेशलकढी
#kadhipakoda #kadhirecipemarathi #saritaskitchenmarathi #khamangkadhirecipe


Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]

Production By Odd Creatives & Management 9011394304
پارسال در تاریخ 1402/01/14 منتشر شده است.
226,678 بـار بازدید شده
... بیشتر