श्रावणी शिरोळयाची आगरी पद्धतीतील सोप्पी घरगुती भाजी । चणाडाळ शिरोळयाची भाजी | Chanadal Shirola Bhaji

Gharcha Swaad
Gharcha Swaad
300.2 هزار بار بازدید - 4 سال پیش - Chanadal Shirolyachi bhaji | Agri
Chanadal Shirolyachi bhaji | Agri Style Chanadal Shirola Bhaji | दोडक्याची भाजी | Dodka Bhaji | Homemade RidgeGourd Masala | Recipe By Gharcha Swaad

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 mihaykoli

Like Our facebook Page 👉 Facebook: gharcha.swad

Follow Us On Instagram  👉 Instagram: gharcha_swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories  ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off ) Unboxing Review - सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या ... ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Circulon Pan -  http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Select Kadhai -   http://bit.ly/garchaswaad-select  ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Fry Pans -  http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Bakeware -  http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Tata Sampann Spices - https://amzn.to/3ihxPtL

साहित्य - १ किलो श्रावणी शिरोळा भाजी मध्यम काप केलेली, ½ कप ६ तास भिजवलेली चणाडाळ, १ टोमॅटो मध्यम काप केलेलं, २ कांदे बारीक चिरलेले, ६/७ कडीपत्त्याची पाने, २ हिरव्या मिरच्या, १" आले, ½ कप ओल्या नारळाचे काप, मूठभर कोथिंबीर वाटणासाठी, २ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tsp राई, १ tsp जीरे, ¼ tsp हिंग, ½ tsp हळद, २½ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tblsp किचन किंग मसाला, ६ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.  

कृती - प्रथम आले, खोबरे, मूठभर कोथिंबीर, मिरच्या यांचे वाटण तयार करावे. एका कढईत तेल गरम करून त्यात राई, जिरे, हिंग, कांदा, कडीपत्ता आणि थोडी कोथिंबीर घालून फोडणी करावी. कांदा मऊ झाला कि यात घरगुती लाल मसाला, किचन किंग मसाला, हळद इत्यादी घालून परतून घ्यावा. त्यानंतर तयार वाटण यात एकजीव करावे. वाटण एकजीव झाले कि यात भिजवलेली चणाडाळ घालावी, सोबत ½ ग्लास साधे किंवा गरम पाणी घालून संपूर्ण मिश्रण एकजीव करावे. आता वर झाकण ठेवून १० मिनिटांची वाफ काढावी. १० मिनिटांनी मसाला एकजीव करावा आणि त्यानंतर यात शिरोळे, टोमॅटो, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावी. ( यात तुम्हाला थोडा रस्सा हवा असेल तर पाणी वाढवू शकता, नाहीतर सुक्या भाजीसाठी शिरोळयातूनसुद्धा पाणी निघते. अतिरिक्त पाणी घालण्याची गरज नाही. ) आता वर झाकण ठेवून ५ ते १० मिनिटांची वाफ काढावी. नंतर गरमागरम भाजी चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी.

#dodkyachibhaji #shirolyachibhaji #shravanishirola

👇🏾👇🏾  More Useful Basic Recipes  👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...

5)  Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - How To Make Pani Puri Masala At Home ...

6) Misal Masala | मिसळ मसाला - Misal Masala | Authentic Style |  पाट...

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला  -  Upvasacha Chat Masala | Chat Masala R...

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप  -  Sajuk Tup Recipe | Pure clarified but...

9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri |...

If you liked the video, Please Like & Share.
4 سال پیش در تاریخ 1399/05/14 منتشر شده است.
300,229 بـار بازدید شده
... بیشتر