रक्त झटपट वाढविणारे २७ पदार्थ || Rakt vadhisathi kay khave || Hemoglobin rich foods India (Marathi)

Only Marathi
Only Marathi
981.4 هزار بار بازدید - پارسال - रक्त झटपट वाढविणारे २७ पदार्थ
रक्त झटपट वाढविणारे २७ पदार्थ || Rakt vadhisathi kay khave || Hemoglobin rich foods India (Marathi)

रक्त झटपट वाढविणारे २७ पदार्थ

१. नाचणी, राजगिरा, खजूर, अंजीर, बदाम, खारीक खाल्ल्याने रक्त झटपट वाढते.

२. संत्री, मोसंबी, आंबा, पपई, द्राक्षे, अंजीर, जर्दाळू, आवळा, केळी ही फळे रक्त वाढवतात.

३. पालक, मेथी, शेवगा, चवळी, दुधी या भाज्या रक्त वाढवतात.

४. डाळिंब खाल्ल्याने रक्त झटपट वाढते.

५. बीट खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

६. रात्री जेवणानंतर मूठभर कच्चे शेंगदाणे गुळासोबत खावेत.

७. तीळ पाण्यात २ तास भिजवावेत. हे भिजलेले तीळ वाटून मध मिसळून खावेत. रक्ताची कमतरता दूर करणारा हा उत्तम घरगुती उपाय आहे.

८. सोयाबीन खाल्ल्याने रक्त वाढते.

९. कोबी, फ्लॉवर, कांद्याची पात या भाज्या रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

१०. मोड आलेली कडधान्ये खावीत.

११. सफरचंद खाल्ल्याने रक्त वाढते.

१२. सफरचंद व बीटच्या ज्यूसमध्ये चमचाभर मध टाकून प्या. रक्त वाढते.

१३. नाश्त्यात १-२ उकडलेली अंडी खावी.

१४. हिरव्या पालेभाज्या खाव्यात.

१५. टोमॅटो खाणे रक्ताल्पता दूर करते.

१६. स्वयंपाकात मीठ आणि लसूण यांचा मुबलक वापर करावा. किंवा १-२ लसूण पाकळ्या भाजून मीठ लावून खाव्या.

१७. चहामध्ये गवती चहा, दालचीनी, बडीशेप समप्रमाणात टाकावेत. हा चहा रक्त वाढवतो.

१८. सूर्यप्रकाशात बसल्याने देखील शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.

१९. आंघोळ गरम पाण्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याने करावी.

२०. भिजवलेले मनुके खावेत.

२१. सूर्यफुलाच्या बिया खाव्यात.

२२. नारळपाणी प्यावे.

२३. रात्री झोपताना हळदीचे दूध पिणे, रक्तवाढीसाठी हितकर असते.

२४. गाजर किंवा गाजराचा रस प्यावा. मात्र आतला पिवळा भाग खाऊ नये.

रक्त कमी का होते? खालील गोष्टी करू नका :

चिंता, काळजी, शोक (दु:ख), जागरण, अति परिश्रम, अधिक उपवास, दिवसा जास्त वेळ झोपणे, उन्हात किंवा आगीजवळ काम करणे, स्त्री पुरुष अति सहवास इ.

खालील पदार्थ खाल्ल्याने रक्त कमी होते :

बटाटा, कुळीथ (हुलगे), मोहरी, उष्ण प्रकृतीचे पदार्थ, शिळे अन्नपदार्थ, लाल मिरची, गरम मसाले, अति तिखट पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्टफूड, जंक फूड, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स इ. खाणे टाळावे.

हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा.

व्हिडिओ आवडला असेल, तर like व share करून आम्हाला प्रोत्साहन द्या.

असेच माहितीपूर्ण व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी आपल्या Only Marathi चॅनलला subscribe करून घंटीचे बटन नक्की दाबा.

ॐ नमो नारायणा

या व्हिडिओमध्ये रक्त वाढीसाठी कोणती फळे खावीत? रक्त वाढीसाठी काय खाल्ले (rakt vadhisathi kay khave) पाहिजे? किंवा रक्त वाढीसाठी काय खावे लागते याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. रक्त वाढीसाठी काय करावे, रक्त वाढीसाठी आहार कोणता घ्यावा? अनेकांनी रक्त वाढीसाठी उपाय सांगा अशी विनंती केली होती. रक्त वाढीसाठी कोणते फळ खावे म्हणाल तर काही फळे रक्त झटपट वाढवतात. रक्त वाढवण्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन या व्हिडिओ मध्ये मराठीत करण्यात आलेले आहे. रक्त वाढवण्यासाठी हे उपाय केल्यास नक्कीच फायदा होईल. रक्त वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे याची यादी व्हिडिओ मध्ये दिली आहे. रक्त वाढवण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा. पेशंटनी विनंती केली होती की रक्त वाढवण्यासाठी उपाय (rakt vadhavnyasathi upay/ rakt vadhisathi upay sanga) सांगा.
रक्त वाढवण्यासाठी काय खायचं? रक्त कमी असल्यास काय करावे? शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय खावे? असे प्रश्न आपल्याला पडतात. शरीरात रक्त कमी असल्यास काय करावे हे समजत नाही. शरीरातील रक्त वाढीसाठी अनेक उपाय करता येतात. शरीरातील रक्त वाढीसाठी केलेले हे उपाय (rakt vadhisathi upay in marathi) १००% रक्त वाढवितात.

Your Querries :
रक्त वाढीसाठी फळे,
रक्त वाढीसाठी काय खाल्ले पाहिजे,
रक्त वाढीसाठी काय खावे लागते,
रक्त वाढीसाठी काय करावे,
रक्त वाढीसाठी आहार,
रक्त वाढीसाठी उपाय सांगा,
रक्त वाढीसाठी कोणते फळ खावे,
रक्त वाढवण्यासाठी काय करावे,
रक्त वाढवण्यासाठी उपाय,
रक्त वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे,
रक्त वाढवण्यासाठी घरगुती उपाय,
रक्त वाढवण्यासाठी उपाय सांगा,
rakt vadhavnyasathi upay,
rakt vadhisathi kay khave,
रक्त वाढवण्यासाठी काय खायचं,
रक्त कमी असल्यास काय करावे,
शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय खावे,
शरीरात रक्त कमी असल्यास काय करावे,
शरीरातील रक्त वाढीसाठी उपाय,
शरीरातील रक्त वाढीसाठी उपाय,
rakt vadhisathi upay in marathi,
rakt vadhisathi upay sanga,

If you like the video please hit the like button and share this video with your friends and family. To get more such videos subscribe to our Only Marathi youtube channel.
پارسال در تاریخ 1402/02/14 منتشر شده است.
981,438 بـار بازدید شده
... بیشتر