लिंबामुळे दूध फाटले? असा बसवा 36 गुणी मेळ ! या 3 टिप्स वापरुन बनवा चमचमीत पनीर भुरजी | Paneer Recipe

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
71.9 هزار بار بازدید - پارسال - *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

लिंबामुळे दूध फाटले? असा बसवा 36 गुणी मेळ ! या 3 टिप्स वापरुन बनवा चमचमीत पनीर भुरजी | Paneer Buraji

खूप वेळा दूध खराब होते, फाटले तर बरेच जन फेकून देतो. पण त्याच फाटलेल्या दुधापासून आपण छान पदार्थ पण बनवू शकतो. काही पदार्थ तर अगदी आवर्जून दूध फाडून केले जातात. रसमलाई, रसगुल्ला, पनीर मसाला, पनीर बटर मसाला, पनीर भुरजी. आज आपण अगदी मस्त पनीर भुरजी कशी बनवण्याची ते पाहणार आहोत. आणि आज आपण ही पनीर भुरजी झी मराठी वर होणाऱ्या 36 गुणी जोडी या मालिकेतील कलाकारांसोबत बनवतोय.

पनीर भुरजी रेसिपी | Paneer Bhuraji Recipe –
साहित्य | Ingredients –
• पनीर 200 ग्राम्स | Paneer 200 gms
• तेल 3 चमचे | Oil 3 tsp
• बारीक चिरलेला कांदा 2 | finely chopped onions 2 med
• आले लसूण पेस्ट 1 tsp | ginger garlic paste 1 tsp
• बारीक चिरलेला टोमॅटो 1 मोठा | Finely chopped tomatoes 1 large
• हळद ½ tsp | Turmeric ½ tsp
• मिरचीपावडर 1 tsp | Red Chilly pw 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• किचन किंग मसाला 1 tsp | Kitchen King masala 1 tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Fresh Coriander.

दीड तासात गणेश जयंतीचा संपूर्ण स्वयंपाक | नेवैद्य थाळी गाजर मोदक, मटार कोफ्ते Special Neivedya Thali दीड तासात गणेश जयंतीचा संपूर्ण स्वयंप...

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी कोळंबी दम बिर्याणी | मोकळ्या भातासाठी या 2 टिप्स वापरा Prawns Biryani खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी कोळंबी...

अस्सल पारंपरिक राजस्थानी दाल बाटी चुरमा | बाटी खुसखुशीत होण्यासाठी 5 टिप्स Rajasthan Dal-Bati Churma अस्सल पारंपरिक राजस्थानी दाल बाटी चुर...

तांदूळ न वापरता डाळ तांदळाची मऊ जाळीदार इडली| या 2 गोष्टी माहिती असायलाच हव्यात किचन टिप्स Rava Idly तांदूळ न वापरता डाळ तांदळाची मऊ जाळीद...

सासुबाईंना हवा पराठा व सुनेला पिज्जा? थंडीत 4 साहित्यात बनवा चीज बर्स्ट पराठा | CheeseParatha sarita सासुबाईंना हवा पराठा व सुनेला पिज्जा?...

#paneerbhurajirecipe #paneerbhurji #paneerbuttermasala #paneermasala #saritaskitchen #36Gunijodi

Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]

Videography By OddCreatives
Editing By Odd Creatives
پارسال در تاریخ 1401/11/04 منتشر شده است.
71,924 بـار بازدید شده
... بیشتر