पनीर भुर्जी आणि लसूण पराठा | ह्या रेसिपी मुळे डबा रिकामाच परत येणार, ह्याची खात्री |

Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
87.4 هزار بار بازدید - پارسال - डब्यामध्ये पोळी भाजी खाऊन खाऊन
डब्यामध्ये पोळी भाजी खाऊन खाऊन मुलांना कंटाळा येतो. म्हणून मग डब्यामध्ये द्यायला एक भन्नाट पदार्थ ह्या व्हिडिओ मध्ये दाखवला आहे, तो म्हणजे पनीर भुर्जी आणि लसूण पराठा.
चमचमीत चवीचा आणि चविष्ट असा हा पदार्थ डब्यात दिला, तर डबा रिकामाच परत येईल, ह्याची खात्री आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

टिफीन सिरिज मधील इतर व्हिडिओ बघण्यासाठी, खालील लिंक वर क्लिक करा. 👇
टिफीन सिरिज / Tiffin series

--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

Ingredients:-
- Oil
- Half tsp crushed ginger garlic
- Green peas
- Chopped half chilli
- Chopped 1 tomato
- Red chilli powder
- Turmeric powder
- Quarter tsp garam masala
- 1 tsp pav bhaaji masala
- Salt as per taste
- Coriander leaves
- 200 gm grated paneer
- Half tsp butter

#पनीर #भुर्जी #पराठा #टिफीन #रेसिपी #शाळेचाडबा #paneer #bhurji #paratha #schooltiffinrecipe #tiffin #healthy
शाळेचा डबा, मुलांना डब्यात काय द्यावे, टिफीन रेसिपी, पनीर बुर्जी, पनीर भुर्जी, पराठा, हेल्दी पराठा, पौष्टिक पराठा, school tiffin recipe, tiffin recipes for kids, paneer bhurji, paneer burji recipe, how to make paneer burji, kids tiffin, paratha, how to make paratha, paratha recipe marathi, पनीर ,भुर्जी ,पराठा ,टिफीन ,रेसिपी ,शाळेचाडबा ,paneer ,bhurji ,paratha ,schooltiffinrecipe ,tiffin ,healthy,
پارسال در تاریخ 1402/04/30 منتشر شده است.
87,403 بـار بازدید شده
... بیشتر