अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार | Motivational Quotes of Albert Einstein in Marathi

STAY INSPIRED Marathi
STAY INSPIRED Marathi
47.1 هزار بار بازدید - 4 سال پیش - #alberteinstein
#alberteinstein #प्रेरणादायी #STAYINSPIREDMarathi

● "इंग्रजी शिकण्याचे रहस्य" हे पुस्तक आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आणि घरबसल्या इंग्रजी शिकण्यासाठी "7350091979"  या नंबर वर WhatsApp मेसेज करा.

किंमत - 100 रु.

अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन  (Albert Einstein) हे एक Theoretical Physicist होते आणि सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक आहेत. सापेक्षतावादाचा सिद्धांत,  योगदान आहे. आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध वैज्ञानिक म्हणून ओळखले जाऊ लागले.

आइन्स्टाइन यांनी सबंध आयुष्यात एकूण ३०० वैज्ञानिक शोधनिबंध आणि १५० गैरवैज्ञानिक निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिऱ्या आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे अलौकिक बुद्धिमत्ता या अर्थाने आइन्स्टाइन हा शब्द वापरला जाऊ लागला.

या व्हिडीओ मध्ये अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार दिलेले आहेत. हे सुविचार यश, अपयश, प्रयत्न, धर्म, बुद्धिमत्ता इ. वर आहेत. हे प्रेरणादायी विचार तुम्हाला भरपूर प्रेरणा देतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील.

इतर प्रेरणादायी व्हिडीओ -

चाणक्य यांचे 40 प्रेरणादायी विचार | चाणक्य नीति मराठी | 40 Quotes of Chanakya in Marathi

Video
____________________________________

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरण...
____________________________________

🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam

डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रे...
____________________________________

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ...
____________________________________

🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha

गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 ...
____________________________________

🎯 यश मिळवून देणारी 5 पुस्तके | यशस्वी होण्यासाठी ही पुस्तके नक्की वाचा | 5 Must Read Books in Marathi

यश मिळवून देणारी 5 पुस्तके | यशस्वी ह...
____________________________________

🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Motivational Quotes of Swami Vivekanand in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी...
____________________________________

🎯 आत्मविश्वास कसा वाढवावा | आत्मविश्वास वाढविण्यासाठी 11 टिप्स | STAY INSPIRED Marathi

आत्मविश्वास कसा वाढवावा | आत्मविश्वास...
____________________________________

● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."

Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."

● For Copyright Matter, please Email us - [email protected]

albert einstein
einstein quotes
4 سال پیش در تاریخ 1399/04/27 منتشر شده است.
47,146 بـار بازدید شده
... بیشتر