जगातील सर्वात श्रीमंत लोकांचे 40 प्रेरणादायी विचार मराठी |40 Quotes of the Richest People in Marathi

STAY INSPIRED Marathi
STAY INSPIRED Marathi
14.6 هزار بار بازدید - 4 سال پیش - #प्रेरणादायी
#प्रेरणादायी #stayinspiredmarathi

◆ जेफ बेझॉज (Jeff Bezos)

मला माहीत होते की मी जर अपयशी झालो तर मला पश्चाताप होणार नाही. पण मी जर प्रयत्नच केला नाही तर मला पश्चाताप होईल...

◆ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg

प्रश्न हा नाही की आपल्याला लोकांविषयी काय माहित करायचे आहे. प्रश्न हा आहे की लोकांना त्यांच्याविषयी काय सांगायचे आहे...

◆ बिल गेट्स (Bill Gates)

जर तुम्ही गरीब म्हणून जन्मले तर यात तुमची चूक नाही आहे. गरीब म्हणूनच जर तुमचा मृत्यू झाला तर ती मात्र तुमची चूक आहे...

◆ एलॉन मस्क (Lekin Musk)

खूप जास्त वेळेसाठी दु:खी राहायला जीवन खुप छोटे आहे...

◆ वॉरेन बफे (Warren Buffet)

जर तुम्ही अशा वस्तू खरेदी करत असाल ज्याची तुम्हाला गरज नाही तर तुम्हाला लवकरच त्या गोष्टी विकाव्या लागतील ज्या तुमच्यासाठी गरजेच्या आहेत...

◆ मुकेश अंबानी (Mukesh Ambani)

रातोरात कोणीही यशस्वी होत नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला एकाग्र व्हावे लागेल आणि समर्पित व्हावे लागेल. कठोर मेहनतीला पर्याय नाही...

◆ जॅक मा (Jack Ma)

कधीही हार मानू नका. आजचा दिवस खडतर आहे. उद्याचा दिवस आणखीनच अवघड होईल. पण परवा आशेचा किरण भेटेल...

◆ रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki)

शाळेमध्ये आपल्याला शिकवले जाते की चूक करणे वाईट असते आणि चुका केल्यास आपल्याला शिक्षा मिळते. पण तुम्ही जर बघितले की मानवाला कसे शिकण्यासाठी डिझाईन केले आहे तर तुम्हाला समजेल की आपण चुका करूनच शिकतो...

◆ हेन्री फोर्ड (Henry Ford)

जो कोणी शिकत नाही. तो वृद्ध आहे, मग तो वीस वर्षाचा असो किंवा ऐंशी वर्षाचा. जो शिकत राहतो, तो तरुण राहतो. आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपले मन तरून ठेवणे आहे...

◆ रतन टाटा (Ratan Tata)

योग्य निर्णय घेण्यावर माझा कधीच विश्वास नाही. माझा विश्वास घेतलेला निर्णय योग्य सिद्ध करण्यावर आहे...

● इतर प्रेरणादायी व्हिडीओ :

🎯 चाणक्य यांचे 40 प्रेरणादायी विचार | चाणक्य नीति मराठी | 40 Quotes of Chanakya in Marathi

Video
___________________________________

🎯 गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी विचार मराठी | 50 Motivational Quotes of Gautam Buddha in Marathi

गौतम बुद्धांचे 50 प्रेरणादायी विचार म...
___________________________________

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरण...
____________________________________

🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam

डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रे...
____________________________________

🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ...
____________________________________

🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha

गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 ...
____________________________________

🎯 अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादायी विचार | Motivational Quotes of Albert Einstein in Marathi

अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे 50 प्रेरणादा...
____________________________________

🎯 स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Motivational Quotes of Swami Vivekanand in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे 40 प्रेरणादायी...
____________________________________

🎯 विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणादायी विचार | IPS Vishwas Nangare Patil Motivational Quotes

विश्वास नांगरे पाटील यांचे 50 प्रेरणा...
____________________________________
● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."

Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."

● For Copyright Matter, please Email us - [email protected]
4 سال پیش در تاریخ 1399/09/26 منتشر شده است.
14,647 بـار بازدید شده
... بیشتر