व्हेज बिर्याणी | १०वर्षांचा केटरिंग अनुभव असलेल्या ताईंकडून शिका परफेक्ट मसाल्यासह Veg BiryaniRecipe

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
343.1 هزار بار بازدید - 7 ماه پیش - सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध,
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

व्हेज बिर्याणी | १०वर्षांचा केटरिंग अनुभव असलेल्या ताईंकडून शिका परफेक्ट मसाल्यासह Veg BiryaniRecipe

बिर्याणी तर बऱ्याच प्रकारे केली जाते. व्हेज बिर्याणी रेसिपी, चिकन बिर्याणी रेसिपी, हैद्राबादी चिकन दम  बिर्याणी, पनीर बिर्याणी रेसिपी, मटण बिर्याणी रेसिपी, सोयाबीन बिर्याणी रेसिपी, अजून बरेच प्रकार आहेत. तसेच बिर्याणी रेसिपी बनवण्याची पण बरेच प्रकार आहेत. पण आज आपण सगळ्यात सोपी बिर्याणी बनवण्याची एकदम सुटसुटीत रेसिपी बनवतोय.
साहित्य व्हेज बिर्याणी I Ingredients Veg Biryani
खडे मसाले | Dry Spices:
• दालचिनी | Cinnamon 2 inch
• जिरे | Cumin Seeds 1 tsp
• चक्र फुल | Star Anise 1
• हिरवी वेलची | Green Cardamom 2
• लवंग 2| Cloves 2
• काली मिरी 2-3 |Black Pepper 2
• मिरची पावडर 2 tsp |Red Chili Powder 2 tsp  
• धने पावडर 2 tsp I Coriander Powder 2 tsp  
• जिरे पावडर 2 tsp I Cumin Powder 2 tsp  
• मीठ चवीनुसार I Salt as per taste
• हळद 1 tsp  I Turmeric 1 tsp
• बिर्याणी मसाला 2 tsp I Biryani Masala 2 tsp
• तमाल पत्र 2 I Bay Leaf 2
• पत्र आलंलसूण पेस्ट I Ginger garlic Paste 1 tsp
For garnishing:
• बेदाणे & तळलेलं काजू | Raisins & fried cashew
• तळलेला कांदा | Fried Onions 1-2
• कोथिंबीर | Finely Chopped Coriander
• पुदिना | Mint Leaves  1 cup
• दही 3-4 tbsp |Curd 3-4 tsp
• बारीक चिरलेले टोमॅटो 2 | Finely Chopped Tomatoes medium 2
• बारीक चिरलेला कांदा 2 |Finely Chopped Onions medium 2
• केशराचे दूध | Kesar Milk
Vegetables:
• मटार १ वाटी  I Green Peas 1 cup
• गाजर १ वाटी I Carrot 1 cup
• घेवडा १ वाटी  I French Beans 1 cup
• बटाटे १ वाटी I Potatoes 1 cup
• शिमला मिरची १ वाटी I Shimla Mirchi/Bell Pepper 1 cup
• फुलगोबी १ वाटी Cauliflower 1 cup
• हिरवी मिरची २ I Green Chillies – 2
• शिजवलेले तांदूळ २ वाटी I Boiled Rice 2 cups
Other Recipes Video plays so

• व्हेज मंचुरीयन ग्रेव्ही & फ्राईड राईस | हॉटेलसारखी चवीसाठी सविस्तर कृती Perfect Veg Manchurian Recipe व्हेज मंचुरीयन ग्रेव्ही & फ्राईड राईस...
• 1 किलो वेज दम बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती 1 किलो वेज दम बिर्याणी मार्केट सारखी ...
• 1 किलो पनीर बिर्याणी पनीर आणि मसाल्याच्या परफेक्ट प्रमाणात रेसीपी।करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती 1 किलो पनीर बिर्याणी पनीर आणि मसाल्या...
• घरच्या घरीच हॉटेलसारखी वेज बिर्याणी बनवण्याची खूप हटके आणि सोप्पी पद्धत हॉटेल विसरून जाल। biryani घरच्या घरीच हॉटेलसारखी वेज बिर्याणी ब...
• अशा पद्धतीने बनवा भाताचे 4 प्रकार तेही झटपट आणि उपलब्ध साहित्यामध्ये। OnePotMeal Rice 4 Types अशा पद्धतीने बनवा भाताचे 4 प्रकार तेह...
• आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी कोरडी होते?वापरा या टिप्स ChickenBiryani & Curry Saritaskitchen आषाढ बेत नॉनवेज थाळी | चिकन बिर्याणी ...
• 1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी परफेक्ट रेसीपी। करा स्वतःचा बिझनेस, संपूर्ण माहिती 1 किलो चिकन बिर्याणी मार्केट सारखी पर...
• दमदार अंडा बिर्याणी | ५ लोकांचे प्रमाण, स्टेप बाय स्टेप शिकूया अंडा दम बिर्याणी Anda Biryani Recipe दमदार अंडा बिर्याणी | ५ लोकांचे प्रमा...
• खाल्यानंतर चव विसरणार नाही, गावठी पद्धतीची १ किलो चिकन बिर्याणी /पुलाव Village Style Chicken Biryani खाल्यानंतर चव विसरणार नाही, गावठी पद्...  
• असं प्रमाण वापरा आणि फक्त 3 स्टेप्समध्ये कुकर मध्ये चिकन बिर्याणी बनवा /Chicken biryani in Cooker। असं प्रमाण वापरा आणि फक्त 3 स्टेप्समध...
• 1/2 तासात बिर्याणीचा बेत | पसारा न मांडता कुकरमध्ये मऊ मोकळी अंडा बिर्याणी Egg /Anda Biryani Saritas 1/2 तासात बिर्याणीचा बेत | पसारा न मा...

#VegBiryaniRecipe #VegBiryani #PaneerBiryaniRecipe #ChickenBiryaniRecipe #SaritasKitchenMarathi #Saritakitchen #1kilobiryanirecipe

Veg Biryani Recipe | Veg Dum Biryani Recipe | Chicken Biryani Recipe | Biryani Recipe | Biryani |





For collaboration enquiries – [email protected]
7 ماه پیش در تاریخ 1402/12/19 منتشر شده است.
343,160 بـار بازدید شده
... بیشتر