कोंबडी वडे आणि सोलकडी | अस्सल कोकणी थाळी🤩 | रोजच्या जेवणाची थाळी 7 | भाजणीचे वडे | कृष्णाई गझने

Krushnai Gazane
Krushnai Gazane
1.3 میلیون بار بازدید - 2 سال پیش - || भाजणीचे वडे ||भाजणीचे साहित्य
|| भाजणीचे वडे ||
भाजणीचे साहित्य :
1 किलो तांदूळ
200ग्रॅम गहू
50ग्रॅम उडीदडाळ
50ग्रॅम चणाडाळ
10ग्रॅम धणे
10ग्रॅम मेथी

इतर साहित्य :
1कांदा
गूळ
पाणी
मीठ

|| चिकन साहित्य ||
1किलो चिकन

वाटणासाठी साहित्य :
2कांदे
भाजलेलं सुक खोबरं
लसूण
आलं
मिरची
कोथिंबीर

इतर मसाले:
5 चमचे लाल मसाला
3 चमचे गरम मसाला
1 चमचा हळद
2 पाकीट चिकन मसाला

फोडणीसाठी
लसूण
तमालपत्र

मीठ
तेल
पाणी

कोकम कढी:
कोकणीपद्धतीने कोकम कढी | how to make ...
2 سال پیش در تاریخ 1401/04/26 منتشر شده است.
1,353,567 بـار بازدید شده
... بیشتر