कोकणी पद्धतीने फणसाच्या बियांची रस्सा भाजी|आठळांची भाजी|Fansachya Biyanchi Bhaji|घोट्यांची भाजी

Paripurna Swad
Paripurna Swad
10.2 هزار بار بازدید - 2 ماه پیش - अस्सल कोकणी पद्धतीने फणसाच्या बियांची
अस्सल कोकणी पद्धतीने फणसाच्या बियांची रस्सा भाजी|आठळांची भाजी|Fansachya Biyanchi Bhaji|घोट्यांची भाजी|paripurna swad

साहित्य :
५०/६० फणसाच्या बिया
२ मध्यम आकाराचे कांदे
१ मोठा टोमॅटो
१/४ कप खोवलेलं ओलं खोबरं
४ टेबल स्पून तेल
१ टीस्पून जिरे
८/१० कढीपत्त्याची पानं
७/८ लसूण पाकळ्या
१/२ इंच आलं
२ टीस्पून धने पावडर
१ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून जिरे पावडर
१/४ हळद
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी


फणसाचे तळलेले गरे
फणसाचे तळलेले गरे|मस्त कुरकुरीत फणसाच...

फणसाची भाजी
Fansachi Bhaji | अस्सल कोकणी पद्धतीने...

टोमॅटो राईस
Tomato Rice Recipe|कमी साहित्यात चमचम...

वांग्याचं भरीत
पारंपरिक पद्धतीने वांग्याचं भरीत | Va...

शेवग्याच्या शेंगांची आमटी
शेवग्याच्या शेंगांची आमटी |  Shenganc...

पिठलं भाकरी
पिठलं भाकरी |Maharashtrian Pithala Bh...

कोकम कढी
Kokam Kadhi|अस्सल कोकणी पद्धतीने केले...

नाचणीचे घावण
Nachaniche Ghavan|लोह,कॅल्शियम युक्त ...

कैरीची चटणी
Kairichi Chutney|जिभेची चव वाढवणारी क...

शेवगा मसाला फ्राय
शेवगा मसाला फ्राय|चव अशी की या सोबतच ...

ओल्या काजूची रस्सा भाजी
ओल्या काजूची रस्सा भाजी काजू कापून सा...





#फणसाच्याबियांचीभाजी#आठळांचीभाजी#भाजी
#fansachyabiyanchibhaji#aathalanchibhaji
#bhajirecipe#authenticKonkanirecipe
#Konkanirecipe#malvanipadarth
#fansacharecipe#paripurnaswad
#परिपूर्णस्वाद#अस्सलकोकणीपदार्थ#कोकणीरेसिपी
#फणसाच्याबियांचीभाजीकशीकरतात
#फणसाच्याबियांचीभाजीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#फणसाच्याबियांचीभाजीरेसिपीमराठी
#fansachyabiyanchibhajirecipemarathi
#fansachyabiyanchibhajirecipebyparipurnaswad
2 ماه پیش در تاریخ 1403/03/02 منتشر شده است.
10,279 بـار بازدید شده
... بیشتر