वृक्ष लागवड, tree plantation, जंगली झाडाची लागवड कशी करावी ,वृक्षरोपण

Sharad Shelar Vlogs
Sharad Shelar Vlogs
2.1 هزار بار بازدید - 3 سال پیش - वृक्ष लागवड, झाडाची लागवड कशी
वृक्ष लागवड, झाडाची लागवड कशी करावी ,वृक्षरोपण वृक्ष लागवड कशी करावी वृक्ष लागवडीचे फायदे झाडे का कशी आणि कोठे लावावी झाडे लावताना कोणत्या गोष्टी कराव्या

      केवळ झाडे लावणे म्हणजे पर्यावरण रक्षण नव्हे त्याचे संगोपन ही होणे गरजेचे आहे आणि समृद्ध पर्यावरणही राखता येईल लागवडीपूर्वी कुठल्या प्रजातीची कोठे लागवड करावी याचे नियोजन करणे गरजेचे आहे झाडे लावल्यानंतर ही त्याला कीड प्रतिबंधक पावडर फास्फेट शनखत आणि पाणी  वेळोवेळी देणे गरजेचे आहे झाडे लागवडीनंतर तन नियंत्रण खते देणे गुरापासून संरक्षण झाडाचया रक्षणासाठी तारेची जाळी त्याचे व्यवस्थापन केल्यास वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होईल
3 سال پیش در تاریخ 1400/03/22 منتشر شده است.
2,182 بـار بازدید شده
... بیشتر