वृक्षारोपणासंदर्भात महत्वाच्या सूचना । Guidelines for Tree Plantation | Paani Foundation

Paani Foundation
Paani Foundation
12.9 هزار بار بازدید - 3 سال پیش - वृक्षारोपण करण्यासाठी नक्की कुठली जागा
वृक्षारोपण करण्यासाठी नक्की कुठली जागा निवडावी, वृक्षारोपणासाठी स्थानिक प्रजातींची झाडे निवडणे कसे योग्य ठरते, वृक्षारोपण नक्की कधी करावे, ते करण्याची योग्य पद्धत काय, नालाकाठवर वृक्षारोपण करताना नक्की काय काळजी घ्यावी, वृक्षारोपण केल्यानंतर रोपांची देखभाल नक्की कशी करावी, रोपांना पाणी देण्यासाठी काय युक्ती करता येईल, या सर्व प्रश्नांची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

---
Join the Paani Foundation community!

Facebook: facebook.com/paanifoundation / facebook.com/SatyamevJayate  
Twitter: twitter.com/paanifoundation
Instagram: instagram.com/paanifoundation
Website: paanifoundation.in
Email ID: [email protected]
3 سال پیش در تاریخ 1400/05/21 منتشر شده است.
12,996 بـار بازدید شده
... بیشتر