गव्हाची खीर | Gavhachi Kheer Recipe By Ruchkar Recipes

Ruchkar Recipes
Ruchkar Recipes
984.1 هزار بار بازدید - 5 سال پیش - गव्हाची खीर | Gavhachi Kheer
गव्हाची खीर | Gavhachi Kheer Recipe By Ruchkar Recipes

गव्हाची खीर

साहित्य :- 2 वाटी गहु
२ वाटी गूळ
छोटी वाटी ओले खोबरे काप
१ चमचा वेलचीपूड
चिमूट भर मीठ
कृती :- गहू १० मनिटे पाण्यात  भिजवून घ्या
पाणी काढून वाळवून घ्या
गहू जाडसर कांडून घ्या
(गव्हाचा कोंडा काढून घ्या)
भांड्यात गहु टाकून थोडा थोडा वेळ फिरवा
हाताने गहु चोळून साल काढून घ्या
सूपडयाणे पाखडून धुवून घ्या
गहु व १० वाटी पाणी कुकर मध्ये टाका
१० शिट्या करून घ्या
थंड झाल्यावर रविने घोटू घ्या  
वेलचीपूड,गूळ, खोबरे काप टाका
१ उकडी येऊ द्या
गव्हाची खीर तयार आहे
5 سال پیش در تاریخ 1398/02/28 منتشر شده است.
984,166 بـار بازدید شده
... بیشتر