गहू न भिजवता झटपट बनवा महाप्रसादाची खपली गव्हाची खीर।khapli gavhachi kheer recipe in marathi।गहू खीर

padmajas recipe marathi
padmajas recipe marathi
20.1 هزار بار بازدید - 3 سال پیش - #खपलीगव्हाचीखीर#gavhachikheer#khapligavhachikheer#padmajasrecipe गहू न भिजवता झटपट
#खपलीगव्हाचीखीर#gavhachikheer#khapligavhachikheer#padmajasrecipe गहू न भिजवता झटपट बनवा महाप्रसादाची खपली गव्हाची खीर।khapli gavhachi kheer recipe in marathi।गहू खीर आज आपण महाप्रसादाची गव्हाची खीर तयार करणार आहोत,गहू न भिजवता झटपट खीर तयार करण्यासाठी काही टिप्स आहेत विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास like share आणि चॅनेल ला subscribe नक्की करा खीर करण्यासाठी साहित्य: 250 ग्राम खपली गहू(कोणतेही गहू चालतात) 250 ग्राम गूळ 1/2वाटी तूप 1/2वाटी ओल्या नारळाचे तुकडे,तुम्ही थोडा खोबऱ्याचा किस पण वापरू शकता 1 मोठा चमचा खसखस 1 चमचा कच्ची बडीशेप 1 चमचा वेलची पूड 2 चमचे सुंठ पावडर 3 चिमूट मीठ गव्हाच्या 3 पट पाणी( गहू शिजवण्यासाठी)
3 سال پیش در تاریخ 1400/03/29 منتشر شده است.
20,130 بـار بازدید شده
... بیشتر