लोणचं कसं घालावं ह्या बद्दलच्या सर्व शंकांचं निरसन | अशा उपयोगी टिप्स,की लोणचं बिघडणारच नाही

Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
104.1 هزار بار بازدید - پارسال - उन्हाळ्यात कैर्‍या भरपूर प्रमाणात उपलब्ध
उन्हाळ्यात कैर्‍या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. तेव्हा आपल्या सर्वांकडे लोणचं आरायची गडबड सुरू होते.
पण लोणचं करण्याच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये, त्याचे जिन्नस, एकूण कृती, ई. गोष्टींमध्ये भरपूर गोंधळ होण्याची शक्यता असते. आणि तसा जर गोंधळ झाला, तर सगळं लोणचं वाया जाऊ शकतं.
म्हणूनचं ह्या व्हिडिओ मध्ये, लोणचं करताना काय काय काळजी घ्यावी, त्याचे जिन्नस कसे निवडावे, ह्या सर्व शंकांचं निरसन केलेलं आहे. शिवाय भरपूर टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत.
हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन जर तुम्ही लोणचं बनवलं, तर ते अजिबात खराब होणार नाही, ह्याची खात्री आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा 👇
1) माझ्या आईची स्पेशल 'लोणच्याची रेसिपी':- खास उन्हाळ्याकरता, माझ्या आईची स्पेशल...
2) गाजर आणि फ्लॉवर-मटार चं लोणचं:- गाजर आणि फ्लॉवर-मटार चं लोणचं | झटपट ...
3) मिरचीचं लोणचं । १ किलोच्या परफेक्ट प्रमाणासह रेसिपी:- मिरचीचं लोणचं । १ किलोच्या परफेक्ट प्...
5) ५ किलो कैरीचं लोणचं । अचूक प्रमाणासह:- ५ किलो कैरीचं लोणचं । अचूक प्रमाणासह ...
6) गाजर आणि फ्लॉवरचं लोणचं । भन्नाट चवीची २ लोणची:- गाजर आणि फ्लॉवरचं लोणचं । भन्नाट चवीच...
7) मोहरी फेसून केलेलं कारल्याचं लोणचं:- मोहरी फेसून केलेलं कारल्याचं लोणचं - ...
8) मिक्स व्हेजिटेबल लोणचं आणि कांद्याचं लोणचं :- भन्नाट चवीची आगळीवेगळी लोणची - मिक्स ...
9) आवळ्याचं दह्यातलं लोणचं आणि झटपट साधं लोणचं:- तुम्ही कधी खाल्लं नसेल असं आवळ्याचं द...
10) लोणचं करण्याआधी कैरी कशी निवडावी आणि मोहरीची डाळ कशी करावी:- घरी कैरीचं लोणचं करण्याआधी हा व्हिडिओ...
11) कमी तेलातलं कैरीचं चविष्ट लोणचं:- कमी तेलातलं कैरीचं चविष्ट लोणचं । लोण...
12) चविष्ट लिंबाचं लोणचं:- चविष्ट लिंबाचं लोणचं । करायला सोपं आण...
13) बाळकैरीचं लोणचं :- बाळकैरीचं लोणचं | युट्यूब वरच्या लोणच...
14) चटपटीत ओल्या लाल मिरचीचे लोणचे:- चटपटीत ओल्या लाल मिरचीचे लोणचे - इतके...

--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

#लोणचं #pickle #आंब्याचं #कैरीचं #rawmangorecipe #rawmangopickle
लोणचं कसं करावं, लोणचं टिप्स, कैरीचं लोणचं, आंब्याचं लोणचं, लोणचं कसं करावं, लोणचं का बिघडतं, लोणचं बिघडू नये ह्यासाठी काय करावं, how to make pickle, raw mango pickle, ambyacha loncha kasa banavtat, mango pickle recipe in marathi, लोणचं, pickle, आंब्याचं, कैरीचं, raw mango recipe, raw mango pickle,
پارسال در تاریخ 1402/02/22 منتشر شده است.
104,160 بـار بازدید شده
... بیشتر