नीज माझ्या नंदलाला | Nij Mazya Nanadlala | SE01 EP06 | Jadu Ashi Ghade Hi | Shrinivas Khale

ZEBRAINIA
ZEBRAINIA
205.5 هزار بار بازدید - 6 سال پیش - अंगाईगीत म्हटलं की कानावर  येणाऱ्या
अंगाईगीत म्हटलं की कानावर  येणाऱ्या पारंपारिक चालींना फाटा देऊन या गीतप्रकाराला एकदम  वेगळे परिमाण देऊन संगीतकार म्हणून एक वेगळीच उंची  खळेकाकांनी या रचनेतून गाठली आहे ! तिन्ही सप्तकात सहजपणे फिरून परत समेवर येताना अंगाईचा गोडवा जपणारं हे गाणं गायला खरच 'कस' लागतो...प्रख्यात पार्श्वगायिका महालक्ष्मी अय्यर  यांच्या स्वरात हे गीत ऐकताना तुम्हाला तो कसदारपणा जाणवल्याशिवाय राहणार नाही... पाहा शतजन्म  शोधतानाच्या 'जादू अशी घडे ही' या एपिसोडमध्ये !


Creative Director : Vinay Sardesai
Concept and Direction: Devendra Bhome

Subscribe to our channel and stay tuned:
@zebrainia


Zebrainia
Join Zebrainia On Facebook:
Facebook: zebrainia

Join Zebrainia On Twitter:
Twitter: zebrainia

Join Zebrainia On Instagram:
Instagram: zebrainia


Shatajanma
Join Shatajanma On Facebook:
Facebook: shatajanma
6 سال پیش در تاریخ 1397/04/19 منتشر شده است.
205,558 بـار بازدید شده
... بیشتر