Rohit Pawar आणि Jayant Patil यांच्यामधील वाद, Sharad Pawar गटात नव्या नाराजीचा अंक सुरु होणार? |

TOD Marathi
TOD Marathi
19.2 هزار بار بازدید - هفته قبل - #sharadpawar
#sharadpawar #jayantpatil #rohitpawar
हमही यहा के बॉस हे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत सिद्ध केलं आहे. अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादी दुबळी झाली असं म्हणलं गेलं पण शरद पवारांनी त्यांची जादू लोकसभा निवडणुकीत दाखवली . अशात यामध्ये प्रामुख्याने शरद पवारांना साध देण्यात त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नातू रोहित पवार याची साथ मिळाली..मात्र अजित पवार गेले तरी अजूनही पक्षातर्गंत काहीतरी नाराजी असल्याची चर्चा सुरु झाली याचं कारण म्हणजे रोहित पवार आणि जयंत पाटलांमधील वाकयुदध होय..आता याचा शेवट पुन्हा नव्या बंडामध्ये होईल का?रोहित पवारांच्या मनात नेमकं काय सुरुय? रोहित पवारांच्या वाढत्या महत्त्वकांक्षा पक्षाच्या फुटीचं कारण ठरतील? पाहुयात व्हिडीओच्या माध्यमातून



TOD   : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy


#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy



अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi

Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - Facebook: todmarathi

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - Instagram: todmarathi

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - Twitter: todmarathi

Telegram - https://t.me/TODMarathi
هفته قبل در تاریخ 1403/03/30 منتشر شده است.
19,268 بـار بازدید شده
... بیشتر