धनगरांचें नेते Mahadev Jankar यंदाची VidhanSabha 2024 एकटे लढवतील? | RSP | Mahayuti

TOD Marathi
TOD Marathi
11.4 هزار بار بازدید - 3 ماه پیش - #mahadevjankar
#mahadevjankar #dhangarreservation #vidhansabhaelection पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुल्यांच्या विचारांचा वारसा जपणारा पक्ष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष... असा दावा करणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख जानकर करतात. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार आहे. याच पक्षाचे प्रमुख जानकर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं पण त्यात त्यांना अपयश आलं.त्यामुळे आता विधानसभेसाठी तयारी करत जानकरांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. लोकसभेनंतर विधानसभेचा Plan B तयार ठेवत जानकरांच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तरी धुरळा उडवणार का? या सगळ्याबद्दलच व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात... TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - www.facebook.com/todmarathi 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - www.instagram.com/todmarathi 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - twitter.com/todmarathi Telegram - t.me/TODMarathi
3 ماه پیش در تاریخ 1403/04/05 منتشر شده است.
11,443 بـار بازدید شده
... بیشتر