एकदा असा ठेचा खाल्ल्यानंतर चमचमीत भाज्या विसरून जाणार/ झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा

Teju village kitchenn
Teju village kitchenn
1.7 هزار بار بازدید - 2 هفته پیش - #harimirchchutney
#harimirchchutney
#thechachutney
#zhanzhaneetthecha
#hirvimirchithecha
#thecha

आज आपण आपल्या किचनमध्ये बनणार आहोत,मस्त चटपटीत टेस्टी तोंडाला चव येईल असा मिरचीचा ठेचा.गोड खाऊन खाऊन कंटाळा आला की लगेच आपल्याला ठेच्याची आठवण येते, मिरचीचा ठेचा भाकरी बरोबर चपातीबरोबर कोणतीही भाकरी असो ज्वारीची बाजरीची किंवा नाचणीची आपण मस्त आवडीने खातो.
     रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, धन्यवाद🥰

चटपटीत हिरवी मिरचीचा ठेचा, मिरचीचा ठेचा तिखट मिरचीचा ठेचा, मिरचीची चटणी, चटणी, मिरचीचा ठेचा रेसिपी, ठेचा रेसिपी, महाराष्ट्रीयन मिरचीचा ठेचा रेसिपी, महाराष्ट्रीयन ठेचा रेसिपी,अस्सल गावरान मिरचीचा ठेचा गावरान मिरचीचा ठेचा, Mirchi cha thecha, hari mirch ki Chatni, chatni recipe, green chutney recipe,green chutney, hot spicy Chilli chutney hari chutney, Chilli chutney,spicy chutney

ingredients
green chillies 100 grams
peanut 50 gms
garlic 25 cloves
tomato 1 chopped
salt 1/2 teaspoon
oil 4 teaspoon
coriander 1 cup chopped

______________________________________________
hope you like the videos subscribe for more videos🥰
2 هفته پیش در تاریخ 1403/04/12 منتشر شده است.
1,794 بـار بازدید شده
... بیشتر