Gavran Chicken Rassa | गावरान चिकन रस्सा | Chicken Rassa |Maharashtrian style

Marathi Kitchen
Marathi Kitchen
4.4 میلیون بار بازدید - 7 سال پیش - गावरान चिकन रस्सा साहित्य :१
गावरान चिकन रस्सा साहित्य :
१ गावरान कोंबडीच चिकन
फोडणीसाठी -
१बारीक चिरलेला  कांदा
२ किसलेले टोमॅटो
१ तमालपत्र
१ दालचिनी
२ मिरी
२ लवंग
हिरवे वाटण -
१५-२० लसूण पाकळ्या
तेवढेच आले
१ वाटी कोथिंबीर
काळ्या मसाल्याचे वाटण -
१ उभा चिरलेला कांदा
१/२ खोबऱ्याची वाटी किसून
२ चमचे धणे
१ चमचा जिरे
४-५  सुक्या लाल मिरच्या
१ तमालपत्र
१ वेलदोडा
३-४ लवंग
२ दालचिनी
४-५ मिरी
Gmail : [email protected]
Facebook : Facebook: MarathiKitchen
Blog : http://marathi-kitchen.blogspot.de/
7 سال پیش در تاریخ 1396/07/28 منتشر شده است.
4,445,063 بـار بازدید شده
... بیشتر