कोल्हापुरी मटण रस्सा | Kolhapuri Mutton Curry | Mutton Rassa

Marathi Kitchen
Marathi Kitchen
1.1 میلیون بار بازدید - 6 سال پیش - कोल्हापुरी मटण रस्सा कसा करायचा
कोल्हापुरी मटण रस्सा कसा करायचा ?
Kolhapur Special Mutton Rassa

मटण किंवा चिकन कसं शिजवून घ्यावं ?  आळणी रस्सा कसा करावा | मटणाची उकड | A...
झटपट घरगुती मसाला  Kala Masala Vatan | झणझणीत आणि झटपट N...
कोल्हापुरी मसाला  Kolhapuri Masala | साठवणीचा कोल्हापुर...
साठवणीचा कांदा लसूण मसाला Kala Masala | घरगुती काळा मसाला | Kan...



साहित्य
१/२ किलो मटण
१ गड्डी लसूण
२ इंच आलं
कोथिंबीर
१ कांदा
१टोमॅटो
१/२ वाटी खोबऱ्याचे काप
गरम मसाले
१ मसाला वेलची
१ छोटा चमचा शहाजिरे
२ लवंग
१ मोठा दालचिनी चा तुकडा
१ चमचा खसखस
१ मोठा चमचा तीळ
५-६ काजू
बेडगी मिरची तिखट
कोल्हापुरी मसाला
Website : http://www.marathi-kitchen.com/
Gmail : [email protected]
Facebook : Facebook: MarathiKitchen
Instagram: MarathiKitchen2016
6 سال پیش در تاریخ 1397/09/02 منتشر شده است.
1,148,639 بـار بازدید شده
... بیشتر