आषाढी एकादशी स्पेशल तेलात न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे |Crispy Sabudana Vada Recipe | Sago Tikki😋

Agri Kitchen
Agri Kitchen
1.8 هزار بار بازدید - ماه قبل - आषाढी एकादशी स्पेशल तेलात न
आषाढी एकादशी स्पेशल तेलात न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडे |Crispy Sabudana Vada Recipe | Sago Tikki 😋

नमस्कार मंडळी!
आपल्या आगरी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे.आषाढी एकादशी,महाशिवरात्री,उपासाच्या दिवशी हमखास बनवले जाणारे साबुदाण्याचे वडे या व्हिडिओ मध्ये मी दाखवले आहे.
त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे:

साहित्य / Ingredients:( For 12 to 13 vada)

•साबुदाणा /sago - 1 Cup
•बटाटा / potato- 1/2 Cup
•शेंगदाणा /peanut- 1/4 Cup
•हिरविमिरची /green chili- 2
•कडीपत्ता /curry leave- 4 to 6
•जिरे /cumin seed- 1 Tsp
•मिठ /salt- for taste
•साखर /sugar- 1 Tsp
•तेल /oil- for fry

📜 टिप्स
1)साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला तरी चालेल किंवा 5 ते 7 तास ठेवायच.साबुदाणा भिजेल एवढं आणी थोड वर ठेवायच.
2)बटाटा 1 शिट्टी करून उखडायचा आणी किसनीने किस करायचा म्हणजे वडे crispy होतात.
3)वडा बनवताना त्याच्या कडांना चिर ठेवू नका.नाहीतर फुटन्याचि शक्यता असते.
4)तळताना मिडीयम ते हाय गॅसची फ्लेम ठेवायची.
5)वडा तेलात सोडल्यावर 20 ते 30 sec अजिबात हात लावू नका नंतर पळून घेऊ शकता.
6)वडा तळायला किमान 4 ते 5 मिनट लागतो.
7)साबुदाणा थोडा वाटून मिक्सरला घेतला तरी चालेल त्यामुळे साबुदाणा तेलात फुटत नाही.
8)साबुदाणा आणी बटाट्यात जास्त पाणी राहणे,वडा जास्त जाड बनवणे,गॅसच्या कमी आंचेवर तळणे,तेलात सोडल्यावर लगेचच हात लावणे पलटी मारणे या कारणांमुळे वडा फुटू शकतो.

Your Queries
Your Queries:
sabudana vada,
sago
Sabudana vada recipe,
sabudana vada recipe in marathi,
sabudana vada in appe pan,
sabudana vada madhurasrecipe,
sabudana vada hebbars kitchen,
sabudana vada shallow fry,
sabudana khichdi,
sabudana vada,
Sabudana recipes,
sabudana vada recipe,
Sabudana,
upass,
upvas recipe,
upvasache recipe in marathi,
upvasache padarth,
upvas sabudana khichdi,
upvas recipes in marathi,
upvas vada recipe,
upvas sabudana vada recipe,
upvas dahi vada recipe in marathi,
Upvas dahi vada,
upvas na vada,
upvas aloo vada,
upvas dahi vada madhurasrecipe

Do like ,comment,share and subscribe to my @agrikitchen15 channel.Don't forget to press 🔔icon for the more such recipes videos.Thank you !

#agrikitchen15 #howto #vada
#sabudanavada #sabudanavadarecipe #sabudanavadainairfryer #sago  #sabudanavadachutney #sabudanavadarecipeinmarathi #sabudanavadamadhurasrecipe #sabudanavadashallowfry #upvassabudanavadarecipe #upvassabudanavada #youtube  #upvassabudanavadarecipeinmarathi #upvaskasabudanavada #upvaswalasabudanavada #viral #upvasachesabudanavada #upvasachesabudanavadarecipe #sabudanakhichdi #sabudanavada #sabudana #sabudanarecipes #sabudanakhichdirecipe

अगदी 5 मिनिटात कोणतीही मेहनत न घेता बनवा लसुनी पनीर | Quick Lasuni Paneer Recipe in Marathi
अगदी 5 मिनिटात कोणतीही मेहनत न घेता ब...

अगदी कमी साहित्यात बिना कुकर बनवा White Matar Pulao Recipe in Marathi
अगदी कमी साहित्यात बिना कुकर बनवा/ Wh...

अशा प्रकारचे वाटण घालून बनवा Chhole Masala Recipe/How To Make Chole Masala
अशा प्रकारचे वाटण घालून बनवा Chhole M...

बनवा पिवळ्या भोपळ्याची  झटपट भाजी :Quick Pumpkin Stir Fry Recipe
झटपट पिवळ्या भोपळ्याची भाजी बनवा | Qu...

अगदी सोप्या पद्धतीत गरमागरम कोळंबी कालवण /Easy Kolambi recipe In Marathi /How To Make Prawns Curry
गरमागरम कोळंबी रस्सा | आगरी कोळी पद्ध...

अगदी सोपी आगरी पद्धतीची मऊ तांदळाची भ...

उखडलेल्या अंड्याची भाजी /Boiled Egg B...

एकदाच बनवा आठवड्याभराचे जेवणाची चव बद...

खुसखुशीत साठयाची Layered Karanji / Ho...

आता आगरी पद्धतीने बनवा झणझणीत मटण रस्...

Nonveg ची Taste असलेली  Mushroom Tava...

सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या आकाराचे रे...

घरच्या घरी बनवा, झटपट मऊ लुसलुशीत मुग...

5 किलो वर्षभर टिकणारा आगरी मसाला आता ...

Follow on instagram:👇
https://www.instagram.com/agri_kitche...
ماه قبل در تاریخ 1403/04/22 منتشر شده است.
1,881 بـار بازدید شده
... بیشتر