झणझणीत कुरकुरीत "लसुण मसाला शेव"। अगदी मार्केट मध्ये मिळते तशी। Lahasun masala shev

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
200.4 هزار بار بازدید - 5 سال پیش - लसुण शेव रेसिपी / मसाला
लसुण शेव रेसिपी / मसाला शेव रेसिपी
Lasun masala Shev recipe



ईथे आपण पाहणार आहोत लसुण मसाला शेव कशी करायची, या पद्धति ने बनवलेली शेव अगदी झणझणीत आणि खमंग कुरकुरीत होते.
मी ईथे परफेक्ट शेव बनवण्यासाठी काय करावे यासाठी भरपूर टिप्स देण्याचा प्रयत्न केला आहे. कुरकुरीत शेव साठी पिठात टाका फक्त हे एक साहित्य। त्यासाठी विडियो जरूर पहा.
खाली साहित्य आणि प्रमाण दिले आहे. धन्यवाद 🙏

Ingredients

बेसन 2 cup
लसूण 25 cloves
ओवा 1/2 tsp
काळी मिरी 15-20
लाल तिखट 2-3 tbsp
तेल 2 tbsp
मीठ

#lasunshev #शेव #shevrecipe #लहसूनशेव #नमकीन #Namkin
#Sarita'sKitchen #saritakitchen

*Recipe By Sarita's Kitchen*
5 سال پیش در تاریخ 1398/07/30 منتشر شده است.
200,488 بـار بازدید شده
... بیشتر