1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही तेलाचे मोहन/सोडा न वापरता कमी तेलकट कुरकुरीत चटपटीत मसाला शेव

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
324.8 هزار بار بازدید - 4 سال پیش - शेव कुणाला आवडत नाही.. अगदी
शेव कुणाला आवडत नाही.. अगदी कुरकुरीत पण कमी तेलकट असेल तर खायला मजा येते.
सोडा किंवा तेलाचे मोहन न वापरता एक सीक्रेट पदार्थ वापरुन आपण एकदम कुरकुरीत आणि कोरडी कमी तेलकट शेव बनवणार आहोत. त्याच सोबत लसुण मसाला पापडी आणि लसुण मसाला शेव बनवणार आहोत.

शेव तेल पीते, तेल कट होते, शेेव साठी पीठ कसे असावेत?


साहित्य खास टिप्स सहित / Ingredients :-

बेसन / besan 1/2 kg
तांदूळ पिठी / Rice flour 100gms
लाल मिरची पावडर / red chilly powder 2 tsp
जिरे / cummin seeds 1 & 1/2 tsp
ओवा / carom seeds 1/2 tsp
मीठ / salt to taste
तळण्यासाठी तेल / oil for frying

#1/2किलोबेसनाचीमसालालसुणशेव
#कमीतेलकटमसालाशेवआणिपापडी
#lasunshev
#मसालाशेव
#diwalispecialshev
#अर्धाकिलोच्याप्रमाणातलसुणशेव
#diwalifaral
#SaritasKitchen

**Recipe By Sarita's Kitchen**
4 سال پیش در تاریخ 1399/08/20 منتشر شده است.
324,847 بـار بازدید شده
... بیشتر