गणेशोत्सव स्पेशल, फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 30 मोदक, महाग साहित्य न वापरता माव्यासारखे मऊसूत मोदक

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
1.5 میلیون بار بازدید - 3 سال پیش - गणेशोत्सव स्पेशल/ 1 वाटी गव्हाच्या
गणेशोत्सव स्पेशल/ 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 30 मोदक, कोणतीही महाग साहित्य न वापरता लुसलुशीत गव्हाचे मोदक, माव्या सारखे मऊसूत मोदक

साहित्य :- (30 मध्यम size मोदक)
खसखस 2 tsp
सुक्या खोबरे कीस 1/2 cup / 35gms
साजूक तूप 1/2 cup / 60gms
गव्हाचे पीठ - 1 cup / 125gms
साखर 3/4 cup / 100gms
दूध 2 cups /400-450ml
वेलची पूड 1 /2 tsp

सारण :-
सुक्या मेवा काप 3-4 tsp
सुक्या खोबरे कीस 2 tsp
पिठी साखर 1 tsp
दूध 1 tsp

#1वाटीगव्हाच्यापिठाचे35मोदक #गणेशोत्सवस्पेशलमोदक1 #गव्हाच्यापिठाचेलुसलुशीतमोदक #मोदक #गणेशचतुर्थीखासमोदक #गणपतीस्पेशलमोदक #मोदकरेसीपीमराठी #गव्हाच्यापिठाचेलाडू  #जास्तप्रमाणातमोदकबनवताना #सुंदरसुबकमऊलुसलुशीतगव्हाचेमोदक #125ग्रामगव्हाच्यापिठाचे35मोदक #कोणतेहीमहागसामाननवापरतासुंदरमोदक #wheatflourmodak #quickandeasymodak #गणेशचतुर्थीखासमोदक #bappasathimodak #गणपतिस्पेशलनेवैद्य #शाहीमोदक #कमीखर्चातभरपूरमोदक #उकडीचेमोदक #saritaskitchen #मोदक1
#माव्यासारखेमोदक
3 سال پیش در تاریخ 1400/06/11 منتشر شده است.
1,508,216 بـار بازدید شده
... بیشتر