पाचक, पित्तशामक थंडगार सोलकढी फक्त 5-10 मिनिटात |Quick n easy Kokani Solkadhi Recipe Saritas Kitchen

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
154.4 هزار بار بازدید - 2 سال پیش - आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सर्वांच्या आवडीची
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सर्वांच्या आवडीची सोलकढी रेसिपी बनवणार आहोत
हे सुंदर रंगीत थंड पेय गोवा, मालवणी आणि कोकणी थाळीचा भाग आहे.
ही अप्रतिम रेसिपी आणि सोपी रेसिपी तुमच्या घरी करून पहा आणि चव कशी होती ते आम्हाला खाली कमेंट विभागात कळवा.

To Buy Dabur Homemade coconut milk online click the link below:-
Homemade Coconut Milk, Extract of 2 Creamy Coconuts, 200ml https://www.amazon.in/dp/B015QZI2LC/r...

डाबर hommade Coconut milk हे 2 उत्तम प्रतीच्या नारळ पासुन बनवले जाते त्यामुळे याची चव अगदी ताज्या घरगुती बनवलेल्या नारळाच्या दुधा सारखीच येते, तसेच मलाई दार घट्ट आहे. त्यामुळे पदार्थात सुधा तीच पारंपरिक चव, आणि ताजेपणा जाणवतो. Dabur hommade coconut milk हे टेट्रा पॅक मध्ये पॅक केले जाते, त्यामुळे शुद्धतेचा खात्री आहे. फक्त सोलकढी नाही तर Dabur hommade Coconut milk आपण fish curry, Thai curry, पांढरा रस्सा अजून बर्‍याच कोकणी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकतो.
जवळच्या किराणा दुकानात सुद्धा सहज उपलब्ध होते.


कोकणी पारंपरिक सोलकढी रेसीपी / Solkadhi Recipe -

साहित्य (12 - 15 वाटी साठी)

डाबर hommade कोकोनट मिल्क - 200ml pack
हिरव्या मिरची 1-2
आले 1/2 inch
लहसुन 2-3
जिरे 1 tsp
बीट 2 inch तुकडे
मीठ चवीनुसार
कोकम आगळ 4 tbsp
तेल 1-2 tsp
मोहरी 1 tsp
कढीपत्ता 7-8
हिरव्या मिरच्या तुकडे 1-2
बारीक चिरलेली कोथिंबीर 2 tbsp

Kokani Authentic Solkadhi Recipe

Ingredients for 7-8 glass of solkadhi -

Dabur hommade coconut milk 200ml pack
Green chilly 1-2
Ginger 1 inch
Garlic Cloves 2-3
Cumin 1 tsp
Beat root 2inch pc
Kokam agal 4 tbsp
Salt to taste
Oil 2 tsp
Mustered seeds 1 tsp
Curry leaves 7-8
Chopped green chillies 1-2
Finely chopped fresh coriander 2 tbsp

Dabur hommade coconut milk is Made up of 2 best quality coconuts which gives authentic taste to ur food. also it is so creamy and thick which gives perfect texture to your food. Dabur hommade coconut milk is packed in tetra pack so it is 100% hygienic.  No Added sugar, can be used in Kokani Solkadhi, Kolhapuri pandhra rassa, thai curries, authentic fish curry etc.

****


इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

जिभेची चव वाढवेल आणि पोटाला थंडावा देणारं कच्च्या कैरीचं चटपटीत सरबत आणि कैरी पन्हे Aam panna recipe
जिभेची चव वाढवेल आणि पोटाला थंडावा दे...

खास उन्हाळ्यासाठी 2 प्रकारचे मिल्कशेक | बनाना & एप्पल मिल्कशेक | Banana & Apple milkshake Recipe
खास उन्हाळ्यासाठी 2 प्रकारचे मिल्कशेक...

या गरमीमध्ये हे रोज प्याल तर डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ होईल छूमंतर | सब्जाचं सरबत sabja sarbat recipe
या गरमीमध्ये हे रोज प्याल तर डोकेदुखी...

मलाईदार पंजाबी लस्सी /परफेक्ट दाटसर दही लावण्यापासून लस्सी पर्यंत सविस्तर। Punjabi amritsari Lassi
मलाईदार पंजाबी लस्सी /परफेक्ट दाटसर द...

या उन्हाळ्यात हे लाजवाब बदाम मिल्क प्याल तर पुन्हा पुन्हा बनवाल। Badam Milk। Almond Milk
या उन्हाळ्यात हे लाजवाब बदाम मिल्क प्...

रखरखत्या उन्हाळ्यात थंडगार शिकंजी सरबत, पचन सुधारून थंडावा देणारे 3 प्रकार । शिकंजी मसाला। Shikanji.
रखरखत्या उन्हाळ्यात थंडगार शिकंजी सरब...

*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा @saritaskitchen

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
@saritapadmanvlogs

For business enquiries email us @ [email protected]

#saritaskitchen #solkadhai #summerecipes #कोकणीपारंपारिकसोलकढी #सोलकढीरेसिपीमराठी
2 سال پیش در تاریخ 1401/03/09 منتشر شده است.
154,432 بـار بازدید شده
... بیشتر