अभ्यासकच आरक्षणाचे मारेकरी? - जरांगे😲 सराटे सरांची भूमिका काय । मराठा आरक्षण। गोष्टी छोटी डोंगराएवढी

Gosht Choti Dongaraevdhi (GCD)
Gosht Choti Dongaraevdhi (GCD)
23.2 هزار بار بازدید - هفته قبل - नमस्कार मित्रांनो,आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रात
नमस्कार मित्रांनो,
आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रात अत्यंत गाजतोय याला खूप मोठी पार्शवभूमी आहे. इतिहासाची किनार आहे. फुले पासून तर आत्तापर्यंत अनेक बदल आहे. अनेक पैलू आहे. अनेक अफवा आहे तर अजूनही पडद्याआड लपलेल्या वास्तविकता आहेत. या सर्वच गोष्टींचा अभ्यासपूर्वक दृष्टिकोनातून सखोल ज्ञान आपण घेणार आहोत. फक्त मराठा आरक्षणाचे नव्हे तर संपूर्ण आरक्षणाचे अभ्यासक सुप्रसिद्ध प्रा. बाळासाहेब सराटे सर यांच्याकडून. आरक्षण गाथा हि मालिका आरक्षणावर सखोल विश्लेषण करणारी पहिली वहिली मालिका असणार आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .

ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी

आम्ही कोण आहोत ?
एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी  एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द

आमच्याशी संपर्क कसा कराल?

सोबत काम करायचं असेल तर :
[email protected] या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.

#marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #indirasahani #aarakshangatha #goshtchotiYT #mahatmajyotiraophule #samajikmagaslepan #balsahebsarate
هفته قبل در تاریخ 1403/04/17 منتشر شده است.
23,286 بـار بازدید شده
... بیشتر