कोणत्या बोटात कोणते रत्न धारण करावे?| रत्न कसे सिद्ध करावे? | आपले भाग्यरत्न कसे ओळखावे?|

महाजन गुरुजी Mahajan Guruji
महाजन गुरुजी Mahajan Guruji
109.2 هزار بار بازدید - 3 سال پیش - कोणत्या बोटात कोणते रत्न धारण
कोणत्या बोटात कोणते रत्न धारण करावे..? रत्न केव्हा धारण करावे..?  आपले भाग्यरत्न कसे ओळखावे..?  रत्न धारण करण्याचा विधी.?  रत्न धारण करण्याचे फळ.?  रत्न लाभ होते की नाही ते कसे कळेल..?
कोणत्या आकाराचे रत्न धारण करावे.?
रत्न  पुरातन काळापासून.. मुख्य रत्न भाग्यरत्न उपरत्न...
माणिक रुबी मोती पोवळे प्रवाळ पाचू एमरल्ड पुष्कराज येलो सफायर हिरा डायमंड नीलम ब्लू सफायर गोमेद लसण्या वैडूर्य कॅट्स आय
तर्जनी -  गुरु
मध्यमा - शनि
अनामिका - सूर्य
कनिष्ठ -  बुध
तर्जनी - गुरु रत्न
मध्यमा - नीलम गोमेद आणि लसण्या
अनामिका - माणिक हिरा आणि पोवळे
कनिष्ठा -  पाचू आणि मोती
रत्न केव्हा धारण करावे..?  
आपले भाग्य रत्न कसे ओळखावे..?
उच्च ग्रह स्वस्थानी असलेले ग्रह भाग्यस्थानातील  उपनक्षत्रस्वामी किंवा नक्षत्रस्वामी राशी स्वामी
महादशा स्वामी मात्र स्थान अनुसार।

रत्न धारण करण्याचा विधी.?

रत्न धारण करण्याचे फळ.?  
रत्न लाभ होते की नाही ते कसे कळेल..?
माणिक  - सूर्य रत्न भाग्य वृद्धि पदोन्नती सफलता सोन्यामध्ये रविवारी

मोती -  चंद्राचे रत्न चांदी सौभाग्य वर्धक अडचणी आणि शारीरिक विकार दूर करणारे मानसिक स्वास्थ्य प्रदान करणारे

पोवळे  - मंगळ सोने चांदी किंवा तांबे शत्रु बाधा निवारण ऋणमुक्ती संतती लाभ पती-पत्नीमधील दोष दूर करणारे संतांन सौख्य
पाचू -  बुद्धरत्न शारीरीक पुष्टी आधी बुद्धी क्षमता वाढविणारे चांदी किंवा सुवर्ण धातू बुधवार

पुष्कराज -  गुरु रत्न गुरुवार सुवर्ण व्यापार धन संतती वैवाहीक सौख्य वृद्धि पदोन्नती कार्यक्षेत्रामध्ये सफलता सार्वजनिक कार्यामध्ये उत्तम मानसन्मान

हिरा  - शुक्र सुवर्ण व ऐश्‍वर्य मानसन्मान बुद्धी बल वैवाहिक सौख्य सुखमय जीवन

नीलम - शनीचे रत्न चांदी शनिवार व्यापार स्वास्थ्य बुद्धी कर्म उन्नती।

गोमेद  - राहुचे रत्न राजकीय व सार्वजनिक जीवनामध्ये विजय अडकलेले काम पूर्ण करणे वजनदार आणि बल पूर्ण क्षेत्र। बुधवार राहू काळ रविवार राहू काळ आणि शनिवार केव्हाही
खरे रत्न कसे ओळखावे..?

लसण्या - वैडूर्य केतूचे रत्न चांदी उज्वल यश संतती लाभ केतू कुलाची उन्नती उन्नती तिला अडचणीत दोष निवारण बुधवार किंवा शनिवार
3 سال پیش در تاریخ 1400/01/12 منتشر شده است.
109,268 بـار بازدید شده
... بیشتر