अशा सोप्या घरगुती पद्धतीने तयार करा झणझणीत वडा उसळ । कट वडा रेसीपी । Kat Vada | Spicy Kat Vada

Gharcha Swaad
Gharcha Swaad
455.5 هزار بار بازدید - 5 سال پیش - How To Make Vada Usal
How To Make Vada Usal | झणझणीत कट वडा | मटकीची उसळ | How to make spicy Kat Vada | Simple Homemade Recipe By Gharcha Swaad

Click here to Download the Meesho App  👉🏽  https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽  [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 mihaykoli

Online Buy Tata Sampann Turmeric Powder - https://amzn.to/2OuZ4Dh

🍲 Buy Meyer Cookware 🍳

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Circulon Pan -  http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Select Kadhai -   http://bit.ly/garchaswaad-select  ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Fry Pans -  http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

Bakeware -  http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code:  GS15 and get 15% off )

साहित्य - १५० ग्रॅम मोड आलेली मटकी, २ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp हळद, ¼ कप सुक्या खोबऱ्याचे काप, १ मसाला वेलची, २ हिरव्या वेलच्या, ३/४ लवंग, ७/८ काळीमीरी, २ tblsp धणे, २ तेजपत्ते, १ tsp जीरे, १ tsp राई, ¼ tsp हिंग, ७/८ कडीपत्त्याची पान, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, २ कांदे बारीक चिरलेले, २ टोमॅटो बारीक चिरलेले, ७/८ लसूण पाकळ्या, १" आले, ५ tblsp तेल, २½ ग्लास गरम पाणी आणि चवीनुसार मीठ.

बटाटा वडा | Batata Vada Recipe - Vada Pav Recipe | वडा पाव | शेवटी आली...

कृती - प्रथम २½ tblsp तेल गरम करून त्यात खडा मसाला हलका भाजावा, नंतर यात चिरलेला कांदा मऊ करावा. कांदा मऊ झाला कि यात लसूण, आले आणि सुके खोबरे घालावे. सर्व जिन्नस तांबूस रंगावर भाजावे आणि थंड करून घ्यावे. आता मिक्सरमध्ये भाजलेले सर्व साहित्य आणि टोमॅटो थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. पुन्हा पॅनमध्ये २½ tblsp तेल गरम करून त्यात राई, जीरे, हिंग, कडीपत्त्याची पाने, हिरवी मिरची फोडणीला घालावी. त्याच्यानंतर यात वाटलेले मिश्रण घालावे आणि तेल बाजूला होई पर्यंत परतून घ्यावे. वाटनातून तेल बाजूला झाल्यावर यात लाल मिरची पावडर, हळद आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मसाला चांगला एकजीव करून घ्यावा. त्यानंतर यात मटकी घालावी आणि तीसुद्धा चांगली यात एकजीव करावी. आता यात गरम पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे आणि ८ मिनिटे मोठ्या आचेवर चांगली उकळी काढावी. ८ मिनिटांनी वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तयार गरमागरम उसळ बटाट्या वड्यासोबत आणि पावासोबत सर्व्ह करावी.

#tatasampanna #vadausalrecipe #spicykatvadarecipe

👇🏾👇🏾  More Useful Basic Recipes  👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...

5)  Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - How To Make Pani Puri Masala At Home ...

6) Misal Masala | मिसळ मसाला - Misal Masala | Authentic Style |  पाट...

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला  -  Upvasacha Chat Masala | Chat Masala R...

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप  -  Sajuk Tup Recipe | Pure clarified but...


If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉 Facebook: gharcha.swad

Follow Us On Instagram  👉 Instagram: gharcha_swaad

Join Us On Facebook 👉  Facebook: gharcha.swaad

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]
5 سال پیش در تاریخ 1398/08/13 منتشر شده است.
455,579 بـار بازدید شده
... بیشتر