Chakradhara Tu Maza Mi Tuza | चक्रधरा तु माझा मी तुझा भजन | Bhushan Jadhav | Mahanubhav Panth Bhajan

Kumar Chiranjiv
Kumar Chiranjiv
606.1 هزار بار بازدید - پارسال - Chakradhara Tu Maza Mi Tuza
Chakradhara Tu Maza Mi Tuza | चक्रधरा तु माझा मी तुझा भजन | Bhushan Jadhav | Mahanubhav Panth Bhajan ‪@Kumarchiranjiv‬

#Mhanubhav_Panth_Song
#चक्रधरा_तु_माझा_मी_तुझा_भजन
#Bhushan_Jadhav
#चक्रधर_स्वामी_भजन #Chakradhar_Swami_Song
#chakradhar_latest_song

**********************************************

                                श्री चक्रधर स्वामी अष्टजन्म शताब्दी वर्ष निमित्य व  श्री गोविंद प्रभू जन्मोस्तवानिमित्य महानुभाव पंथीय भक्तांसाठी महानुभाव पंथातील कवी  कुमार चिरंजीव घेवून आले आहेत  भूषण जाधव (झी युझा संगीत सम्राट) यांच्या मधुर व रसाळ वाणीतून गायलेले महानुभाव पंथीय हृदर्स्पर्शी भजन चक्रधरा तू माझा मी तुझा

**********************************************
महानुभाव भजनसंध्या कार्यक्रमासाठी संपर्क करा - ८६९८९०४६१५, ९६२३५६५५४५

**********************************************

                    : आशीर्वाद :

प.पु.प.म.गुरुवर्य श्री कारंजेकर बाबा, अमरावती
प.पु.प.म. श्री बांधकर बाबा ( मनसर )
प.पु.प.म. श्री सैंगराज बाबा शास्त्री ( मकरधोकडा )
प.पु.प.म. श्री अंकुळनेरकर बाबा ( जधववाडी )
प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा ( रिद्धपुर )

**********************************************

गीत – कुमार चिरंजीव
संगीत – कुमार चिरंजीव
गायक – भूषण जाधव
निर्माता – कुमार चिरंजीव
दिग्दर्शक –नितिन राजेशराव ठाकरे
म्युझिक अर्रेंजर – पंकज ठाकूर, जबलपूर  
रेकॉर्डिंग  – आशिष सक्सेना, स्वर दर्पण स्टुडीओ, जबलपूर
मिक्सिंग & माष्टरिंग  – सुमित महतपुरे, अन्हाद स्टुडीओ, नागपूर
छायाचित्रण - सौरभ मोघे
संकलन - स्वप्निल मुकुंदराव


**********************************************

                      : सहयोग :

महेंद्र तळेगावकर ( पुजारी मनसर )
संगीता महेंद्र तळेगावकर ( मनसर )
माधुरी तळेगावकर ( मनसर )
उमेश श्रीखंडे ( नागपूर )
श्याम कारंजेकर ( अष्टमासिद्धी )
प्रविन ठाकुर ( नागपूर )
गोपाल सुरडकर ( जाळीचादेव )
प्रशांत महाले ( नागपूर )

**********************************************
देवा चक्रधरा तू माझा मी तुझा
गीत – कुमार चिरंजीव

चक्रधरा देवा तू माझा मी तुझा
तुझ्या विना जगी ना कुणी आसरा ।।धृ।।

किती जन्म झाले किती गेले
मी नाही तुम्हासी देवा ओळखिले
दोषी मी तुझा अपराधी मी तुझा ।।१।।

पापिया कसाई मी व्यभिचारी
दोष घडला राहुनी ब्रम्हचारी
विकारी मी तुझा विकल्पी मी तुझा    ।।२।।

कुणी ना कुणाचे या जीवनी
तूची खरा कृपाळू कैवल्यदानी
चिरंजीव ही  तुझा देवा मी ही तुझा ।।३।।
پارسال در تاریخ 1402/07/03 منتشر شده است.
606,178 بـار بازدید شده
... بیشتر