प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )

Shree Brahmvidya
Shree Brahmvidya
1.6 میلیون بار بازدید - 7 سال پیش - महानुभाव संप्रदायामध्ये असन्निधान स्थितीमध्ये वावरत
महानुभाव संप्रदायामध्ये असन्निधान स्थितीमध्ये वावरत असतांना 'चतुर्विध साधना' ला अत्यंत महत्वाचे आहे. जीवाच्या शुद्धतेसाठी, योग्यतेसाठी ' प्रसादसेवा आवश्यक आहे.  
  हाच महत्वपुर्ण विषय कवीराजांनी अत्यंत साध्या, सोप्या व ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केला आहे, ती सेवा आपणा पंर्यत पोहचावी या साठी चित्रफीत च्या रुपाने केले ला हा प्रस्तुत प्रयत्न ,

दंडवत प्रणाम,

#प्रसादसेवा #prasadseva #mahanubhav

श्रीब्रह्मविद्या पाठशाळा या संस्थेचा युट्युब दुवा ( लींक ) @shreebrahmvidya

श्रीब्रह्मविद्या पाठशाळा या संस्थेच्या फेसबुक खात्याचा दुवा (लींक)
Facebook: shreebrahmvidya.pathshala
7 سال پیش در تاریخ 1396/11/10 منتشر شده است.
1,687,601 بـار بازدید شده
... بیشتر