नेताजींची समाधी आणि शिलालेख बोलतात तेव्हा हा विषय असा संपवतात.

95.2 هزار بار بازدید - پارسال - शिवरायांनी हिंदू केलेले नेताजी पालकर
शिवरायांनी हिंदू केलेले नेताजी पालकर मृत्यूपूर्वी पुन्हा मुस्लिम झाले होते का? नेताजींच्या धर्माची साक्ष देणारे बोलके दगड!नेताजींची समाधी आणि शिलालेख हा विषय असा संपवतात.* अफाट पराक्रमांमुळे 'प्रति शिवाजी' म्हटले जाणारे सेनापती नेताजी पालकर! तब्बल ३४ वर्षे स्वराज्यसेवा करणारे स्वराज्यवीर! औरंगजेबाने बाटवून 'महंमद कुलीखान केलेले नेताजी! शिवछत्रपतींनी पुन्हा शुध्द करुन हिंदू धर्मात घेतलेले नेताजी!* पण याच नेताजी पालकरांबद्दल 'ते मृत्यूपूर्वी पुन्हा मुस्लिम झाले होते' असा मोठा समज पसरला आहे.नेताजी पालकरांबद्दलचा हा समज खरा की खोटा? नेताजी पालकरांची समाधी आणि त्यांचे नाव असलेला शिलालेख याबाबतचे सत्य समोर आणतात! समाधी आणि शिलालेखाच्या व्हिडिओंसह, नकाशे-छायाचित्रांसह जरूर पहा आणि शेअरही करा. हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा. भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले    • Video   भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव    • Video   भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले    • Video   भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले    • Video   भाग ५ - वीर बाजी पासलकर    • Video   भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप    • गोदाजी जगताप: शौर्यगाथा व समाधी | मरा...   भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे    • Video   भाग ८ - वीर जिवा महाले    • जीवा महाले : शौर्यगाथा व समाधी | मराठ...   भाग ९ - वीर संभाजी कावजी    • Video   भाग १० - शिवाजी काशीद    • शिवाजी काशीद :शौर्यगाथा व समाधी | मरा...   भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव    • शंभूसिंह जाधवराव-शौर्यगाथा व समाधी:मर...   भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे    • बाजीप्रभू देशपांडे-शौर्यगाथा व समाधी:...   भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)    • बांदलवीर भाग १-कृष्णाजी व बाजी बांदल ...   भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,रायाजी व कोयाजी...   भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)    • बापूजी देशपांडे:  शौर्यगाथा व समाधी भ...   भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)    • चिमणाजी व नारायण देशपांडे :शौर्यगाथा ...   भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे    • दादाजी व सखो कृष्ण लोहकरे:शौर्यगाथा व...   भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर    • Video   भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर    • मुधोजी नाईक निंबाळकर : शौर्यगाथा व सम...   भाग १८- हैबतराव शिळिमकर    • हैबतराव शिळिमकर : शौर्यगाथा व समाधीस्...   भाग १९-शामराज निळकंठ पेशवे    • Video   भाग २०- फिरंगोजी नरसाळे    • फिरंगोजी नरसाळे : शौर्यगाथा व समाधी -...   भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार    • साबूसिंग व कृष्णाजी पवार : शौर्यगाथा ...   भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे    • मुरारबाजी देशपांडे : शौर्यगाथा व समाध...   शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!    • Video   शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!    • Video   शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!    • Video   बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!    • Video   शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?    • Video   स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.    • Video   शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.    • शिवरायांनी स्वत:च्या मेहुण्याचे डोळे ...   प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?    • प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवा...   'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत. www.facebook.com/मराठ्यांची-ध... ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे. प्रवीण भोसले 9422619791 #NetajiPalkar #HinduOrMuslim #SamadhiDeath
پارسال در تاریخ 1402/04/10 منتشر شده است.
95,292 بـار بازدید شده
... بیشتر