घरीच मिक्सरवर बनवा, पाव kg सुगंधित गरम मसाला, एकदाच बनवा वर्ष-दीड वर्ष वापरा, अचूक प्रमाणात, न चुकता

Cooking ticket marathi
Cooking ticket marathi
59.3 هزار بار بازدید - 2 سال پیش - वर्ष-दीड वर्ष वापरता येतील असे
वर्ष-दीड वर्ष वापरता येतील असे साठवणीचे मसाले👇 1 kg कोल्हापुरी घाटी मसाला    • Kolhapuri ghati masala |Kanda lasun m...   ½ kg घरीच मिक्सरवर कोल्हापुरी घाटी मसाला / कांदा लसूण मसाला    • Kolhapuri ghati masala| Kanda lasun m...   1 kg आगरी मसाला / परफेक्ट प्रमाणात    • Agri masala resipe | Koli masala |मिर...   स्पेशल बिर्याणी मसाला घरीच मिक्सरवर    • बिर्याणी मसाला | biryani masala | हा ...   स्पेशल भाजीचा मसाला / 50 पेक्षा जास्त भाज्या बनवा    • 50 पेक्षा जास्त भाज्यांची लज्जत वाढवा...   घरीच मिक्सरवर बनवा, पाव kg सुगंधित गरम मसाला, एकदाच बनवा वर्ष-दीड वर्ष वापरा, अचूक प्रमाणात, न चुकता पाव kg प्रमाणात गरम मसाल्यासाठी साहित्य * धने - 1 वाटी - 100 ग्राम * जिरे - ½ वाटी - 50 ग्राम * शहाजिरे - ½ चमचा * बडीशेप - 1 चमचा * लवंग - 1 ½ चमचा - 25 नग * काळीमिरी - 2 चमचे - 40 नग * मेथीचे दाणे - ¼ चमचा * जायफळ - 1 लहान तुकडा * सुंठ - 1 लहान तुकडा * जावित्री - 2 नग * हिरवी वेलची - 15 नग * मसाला काळी वेलची - 3 नग * दालचिनी - 2 मोठे तुकडे * चक्रीफुल - 3 लहान नग * तमालपत्र - 7/8 नग * लाल सुकी बेडगी मिरच्या * ओवा - ¼ चमचा * कसूरी मेथी - 1 मोठा चमचा * हिंग पावडर - ½ चमच
2 سال پیش در تاریخ 1401/01/19 منتشر شده است.
59,336 بـار بازدید شده
... بیشتر