Lal Rajmyachi Usal Marathi Recipe | कांदा लसूण मसाल्यापासून महाराष्ट्राची झणझणीत लाल राजम्याची उसळ

Gharcha Swaad
Gharcha Swaad
16.4 هزار بار بازدید - 12 ماه پیش - नमस्कार ! आज आपण महाराष्ट्राची
नमस्कार ! आज आपण महाराष्ट्राची अस्सल झणझणीत ' लाल राजम्याची उसळ ' पाहणार आहोत. या मसाल्याची चव अधिक वाढवण्यासाठी आपण वापरणार आहोत ' एवरेस्टचा कांदा लसूण मसाला ' हा मसाला म्हणजेच महाराष्ट्राची अस्सल चव. हा मसाला वापरल्याने कोणतीही डिश स्वादिष्ट तर होतेच पण सुगंध चार घरात दरवळतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ' एवरेस्टचा कांदा लसूण मसाला ' २०० ग्रॅमचे पॅक ऑर्डर केल्यावर तुम्हाला रुपये ३५ चा जार अगदी मोफत मिळेल. मग आजच जवळच्या दुकानातून आपल्या घरी घेऊन या.

@everestspices

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 mihaykoli

Like Our facebook Page 👉 Facebook: gharcha.swad

Follow Us On Instagram  👉 Instagram: gharcha_swaad

Follow Us On Sharechat  👉 https://sharechat.com/profile/2078253118

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

साहित्य -
150 ग्रॅम लाल राजमा (8 तास पाण्यात भिजवलेले),
1½ टीस्पून आले लसूण पेस्ट,
2 कांदे बारीक चिरून,
¼ कप भाजलेल्या नारळाची पेस्ट,
9/10 कडीपत्त्याची पाने ,
2 tblsp  एव्हरेस्ट कांदा लसून मसाला,
¼ tsp एव्हरेस्ट हिंग,
1 tsp घरगुती गरम मसाला,
1 tsp जिरे,
½ कप टोमॅटो प्युरी,
1 tsp हळद,
1 tsp एव्हरेस्ट कश्मिरी लाल,  
2 tblsp  बारीक चिरलेली कोथिंबीर,
4  tblsp तेल,
आणि चवीनुसार मीठ.

Ingredients -
150 gm red rajma ( soaked in water for 8 hrs. ),
1½ tblsp ginger garlic paste,
2 onions finely chopped,
¼ cup roasted dry coconut paste,
9/10 curry leaves,
2 tblsp Everest kanda lasun Masala,
¼ tsp Everest Hing ( Asafoetida ),
1 tblsp homemade garam masala,
1 tblsp cumin,
½ cup tomato puree,
1 tsp turmeric,
1 tblsp Everest Kashmiri lal,
2 tblsp finely chopped coriander,
4 tblsp oil and salt to taste.

आज आम्ही ' एवरेस्टचा कांदा लसूण मसाला ' वापरून लाल राजम्याची उसळ बनवली आणि खरंच चव आणि सुगंध इतका जबरदस्त आला कि सगळेच खुश. संपूर्ण रेसिपी आपण येथे ------------ पाहू शकता.

#everestkandalasunmasala #rajmausal #maharashtrianrecipe

👇🏾👇🏾  More Useful Top  Recipes  👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...
2) घरगुती गरम मसाला | Garam Masala - घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...
3) Red Chilli Powder | मिरची पावडर - मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...
4) पावभाजीचा मसाला | Pav bhaji Masala  - मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...
5)  Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - How To Make Pani Puri Masala At Home ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - Misal Masala | Authentic Style |  पाट...
7) Fasting Chaat Masala | उपवास चाट मसाला  -  Upvasacha Chat Masala | Chat Masala R...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप  -  Sajuk Tup Recipe | Pure clarified but...
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri |...
१०) बिरिस्ता । Biryani Fry Onion Recipe - होत नसेल सुटसुटीत भात, हि ट्रीक करून ...

आमचे व्हिडीओ आणि रेसिपी आवडत असतील तर " घरचा स्वाद " हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा !
12 ماه پیش در تاریخ 1402/04/22 منتشر شده است.
16,439 بـار بازدید شده
... بیشتر