Savitribai Phule Jayanti 2023: सावित्रीबाईंचा वाडा,वाड्यातील स्वयंपाक घर कसं होतं?

ABP MAJHA
ABP MAJHA
224.4 هزار بار بازدید - 2 سال پیش - #abpमाझा
#abpमाझा #abpmajha #maharashtrapolitics #coronavirus #lockdown #marathinews #maharashtra #ajitpawar #abdulsattar #shindegroup #uddhavthackeray #sanjayraut #doctorstrike #Satara #SavitribaiPhule #JyotibaPhule

Savitribai Phule Jayanti 2023: सावित्रीबाईंचा वाडा,वाड्यातील स्वयंपाक घर कसं होतं?

सावित्रीबाईंचा वाडा,वाड्यातील स्वयंपाक घर कसं होतं?


खंडोजी नेवसे यांच्या वाड्यात सावित्रीबाईंचा  जन्म

वाड्यात आढळलं 12 फुट खोल धान्याचं कोठार


सावित्रीबाई फुलेंचा जन्म नायगाव मधील खंडोजी नेवसे यांच्या वाड्यात 3 जानेवारी 1831 ला झाला.  सावित्रीबाईंचे वडील खंडोजी नेवसे हे गावचे पाटील होते आणि त्यांचा वाडा पाटीलकीला साजेसा असाच होता.  मधल काळात या वाड्याचे फक्त अवशेष शिल्लक राहिले होते. पण आता पुरातत्व विभागाकडून हा वाडा अठराव्या शतकात जसा होता तसा उभारण्यात आलाय.  वाड्याच्या पुनर्उभारणीचे काम सुरु असताना जमिनच्या खाली 12 फुट खोल धान्याच कोठार आढळून आलं. धान्य सुरक्षित रहावं यासाठी ते अशा जमिनीखालील कोठारांमधे साठवून ठेवलं जायच.  सावित्रीबाईंचा जिथे जन्म झाला ती खोली, तो वाडा, ते माजघर आणि ते धान्याच कोठार कसं आहे पाहूयात या रिपोर्टमधून.

मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा https://marathi.abplive.com/

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news  ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook: Facebook: abpmajha

Twitter: Twitter: abpmajhatv

Instagram : Instagram: abpmajhatv

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | Mard Doctors Strike Maharashtra



Video Credit: #News #Politics |  Tejaswini katwate  /Producer | Saurabh Bhole  /Editor
2 سال پیش در تاریخ 1401/10/12 منتشر شده است.
224,453 بـار بازدید شده
... بیشتر