Kanda Bhaji Recipe | Onion Pakora | Khekda Bhaji | आता गरमागरम आणि कुरकुरीत कांदा भजी घरीच बनवा

Gharcha Swaad
Gharcha Swaad
402.5 هزار بار بازدید - 6 سال پیش - Ingredients - 4/5 onions cut
Ingredients - 4/5 onions cut into the slice, small bunch of coriander leaves chopped, 5 green chillis chopped,
80gm gram flour, ½ tblsp Cumin seeds, ½ tsp asafoetida, roasted coriander seeds 2 tblsp, ½ tblsp ajwain and salt to taste

साहित्य - ४/५ कांदे उभे काप केलेले, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ४/५ बारीक चिरलेल्या मिरच्या, ८० ग्रॅम बेसन ( चण्याचं पीठ ),
२ tblsp हलके भाजलेले धणे, ½ tblsp जीरे, ½ tsp हिंग, ½ tblsp ओवा, तळण्याकरिता तेल आणि चवीनुसार मीठ.    

कृती - प्रथम कांद्यात मीठ घालून चांगले मिक्स करावे. कांडा ओलसर झाल्यानंतर त्यात कोथिंबीर, चिरलेल्या मिरच्या, बेसन ( चण्याचं पीठ ), भाजलेले धणे, जीरे, हिंग आणि ओवा असं एक एक करून घालावं. आता सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. कढईत माध्यम गॅसवर तेल गरम करून घ्या. गरम तेलात मध्यम आणि पसरट अशा कांदाभजी तयार करून सोनेरी - तपकीरी रंग पर्यंत तळून घ्या. गरमागरम कांदाभजी एका किचन पेपरवर काढून सर्व्ह करा.
6 سال پیش در تاریخ 1397/03/26 منتشر شده است.
402,516 بـار بازدید شده
... بیشتر